• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Can A 30000 Salaried Person Can Also Buy Maruti Wagonr Know Finance Plan

‘हा’ बजेट प्लॅन अन् 30 हजार पगार असणारी व्यक्ती सुद्धा खरेदी करेल Maruti WagonR

भारतीय मार्केटमध्ये अनेक कार लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे Maruti WagonR. हीच कार 30 हजार पगार असणारा व्यक्ती खरेदी करू शकतो का? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 21, 2025 | 09:48 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय मार्केटमध्ये नेहमीच बजेट फ्रेंडली कारला चांगली मागणी मिळते. अशीच एक बजेट फ्रेंडली कार म्हणजे Maruti Suzuki WagonR. आजही कार खरेदीदार नवीन कार खरेदी करताना सर्वात पाहिले प्राधान्य वॅगन आर कारला देत असतात. त्यात आता GST कपातीनंतर भारतातील सर्वाधिक विक्री होणारी छोटी कार Maruti Wagon R आता पूर्वीपेक्षा अधिक किफायतशीर झाली आहे. या कारचा बेस LXI व्हेरिएंट 4,98,900 रुपयांपासून सुरू होतो. जर तुम्ही ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली, तर याची ऑन-रोड किंमत सुमारे 5.53 लाख रुपये पडेल, ज्यामध्ये RTO शुल्क आणि विमा समाविष्ट आहे. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Maruti Wagon R चे डाउन पेमेंट आणि EMI

जर तुमचं उत्पन्न मर्यादित असेल आणि तरीही कार खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल, तर Maruti Wagon R हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. याच्या बेस LXI व्हेरिएंट साठी तुम्हाला किमान ₹1 लाख डाउन पेमेंट करावी लागेल. त्यानंतर, जर तुम्ही बँकेकडून 4.53 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर तुमचे EMI सुमारे 9,000 रुपये प्रतिमहिना असेल. जर तुम्ही डाउन पेमेंट वाढवले तर साहजिकच EMI आणखी कमी होईल. लक्षात ठेवा, बँक लोनच्या अटी आणि EMI तुमच्या क्रेडिट स्कोर आणि बँक पॉलिसीनुसार बदलू शकतात.

‘हे’ आहेत 70,000 रुपयांच्या बजेटमध्ये एकदम टकाटक स्कूटर, GST 2.0 मुळे किमती झाल्या अजूनच कमी

Maruti Wagon R चे इंजिन आणि मायलेज

Maruti Wagon R तीन पॉवरट्रेन पर्यायांसह येते, 1.0-लीटर पेट्रोल इंजिन, 1.2-लीटर पेट्रोल इंजिन, आणि CNG व्हेरिएंट. कंपनीच्या दाव्यानुसार, याचा CNG व्हेरिएंट 24 km/kg इतका मायलेज देतो. त्यामुळे ही कार मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आणि रोज मोठं अंतर प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात किफायतशीर ठरते.

फीचर्स आणि सेफ्टी

फीचर्सच्या बाबतीत Maruti Wagon R आपल्या सेगमेंटमधील सर्वोत्तम कारपैकी एक मानली जाते. यात 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम दिला आहे, जो Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट करतो. याशिवाय, 4-स्पीकर साउंड सिस्टम, ड्युअल-टोन इंटिरिअर्स, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, आणि 341 लिटर बूट स्पेस दिला आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता कंपनी 6 एअरबॅग्स स्टँडर्ड स्वरूपात देत आहे. तसेच ABS सह EBD, रिअर पार्किंग सेन्सर, आणि हिल-होल्ड असिस्ट यांसारखी फीचर्सही मिळतात.

World Most Expensive Car: आयुष्याची सगळी जमापुंजी दिलीत तरी सुद्धा ‘ही’ कार खरेदी करता येणार नाही!

स्पर्धा आणि बाजारातील तुलना

Maruti Wagon R चे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणजे Tata Tiago, Hyundai Exter, Renault Kwid, आणि Maruti Suzuki Swift. अलीकडेच Tata Tiago च्या किंमतीत 75,000 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे आणि आता याची सुरुवातीची किंमत 4.57 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. त्यामुळे किफायतशीर कार सेगमेंटमध्ये ग्राहकांसाठी पर्याय आणखी वाढले आहेत.

Web Title: Can a 30000 salaried person can also buy maruti wagonr know finance plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 09:48 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

‘हे’ आहेत 70,000 रुपयांच्या बजेटमध्ये एकदम टकाटक स्कूटर, GST 2.0 मुळे किमती झाल्या अजूनच कमी
1

‘हे’ आहेत 70,000 रुपयांच्या बजेटमध्ये एकदम टकाटक स्कूटर, GST 2.0 मुळे किमती झाल्या अजूनच कमी

Diwali 2025 मध्ये ‘या’ Scooters चाच बोलबाला, किंमत 50,000 रुपयांपेक्षा कमी
2

Diwali 2025 मध्ये ‘या’ Scooters चाच बोलबाला, किंमत 50,000 रुपयांपेक्षा कमी

World Most Expensive Car: आयुष्याची सगळी जमापुंजी दिलीत तरी सुद्धा ‘ही’ कार खरेदी करता येणार नाही!
3

World Most Expensive Car: आयुष्याची सगळी जमापुंजी दिलीत तरी सुद्धा ‘ही’ कार खरेदी करता येणार नाही!

भारतात लाँच होणारी Audi Q3 प्रवाशांसाठी किती सुरक्षित? Euro NCAP Test मध्ये किती मिळाली सेफ्टी रेटिंग?
4

भारतात लाँच होणारी Audi Q3 प्रवाशांसाठी किती सुरक्षित? Euro NCAP Test मध्ये किती मिळाली सेफ्टी रेटिंग?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Diwali 2025: ‘सुगंधात न्हालेली दिवाळी’; सेंटेड मेणबत्यांना बाजारात वाढली मागणी

Diwali 2025: ‘सुगंधात न्हालेली दिवाळी’; सेंटेड मेणबत्यांना बाजारात वाढली मागणी

Oct 21, 2025 | 09:48 PM
‘हा’ बजेट प्लॅन अन् 30 हजार पगार असणारी व्यक्ती सुद्धा खरेदी करेल Maruti WagonR

‘हा’ बजेट प्लॅन अन् 30 हजार पगार असणारी व्यक्ती सुद्धा खरेदी करेल Maruti WagonR

Oct 21, 2025 | 09:48 PM
दीपिकाची छबी, गालावर खळी; रणवीर-दीपिकाने घरच्या ‘लक्ष्मी’चा चेहरा केला Reveal

दीपिकाची छबी, गालावर खळी; रणवीर-दीपिकाने घरच्या ‘लक्ष्मी’चा चेहरा केला Reveal

Oct 21, 2025 | 09:42 PM
संघापासून अजितदादा चार हात दूर? तळेगाव-दाभाडे नगर परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले, राजकीय भूमिकेची चर्चा

संघापासून अजितदादा चार हात दूर? तळेगाव-दाभाडे नगर परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले, राजकीय भूमिकेची चर्चा

Oct 21, 2025 | 09:35 PM
आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ! येमेनमध्ये हुथी बंडखोरांनी UN च्या स्थानिक कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात

आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ! येमेनमध्ये हुथी बंडखोरांनी UN च्या स्थानिक कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात

Oct 21, 2025 | 09:30 PM
Core Sector Growth: ऊर्जा उत्पादनात घट; सप्टेंबरमध्ये कोअर सेक्टरचा विकासदर 3 टक्क्यांवर

Core Sector Growth: ऊर्जा उत्पादनात घट; सप्टेंबरमध्ये कोअर सेक्टरचा विकासदर 3 टक्क्यांवर

Oct 21, 2025 | 09:26 PM
पोर्टवर करा नोकरी! रोजगाराची उत्तम संधी; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार भरतीसाठी अर्ज

पोर्टवर करा नोकरी! रोजगाराची उत्तम संधी; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार भरतीसाठी अर्ज

Oct 21, 2025 | 09:22 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : प्रभाग रचनेवरुन अहिल्यानगरमध्ये राजकारण तापणार? ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Ahilyanagar : प्रभाग रचनेवरुन अहिल्यानगरमध्ये राजकारण तापणार? ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Oct 21, 2025 | 08:01 PM
Ahilyanagar : खोटा रिपोर्ट बनवून चुकीचा उपचार केल्याने डॉक्टरांना जामीन नाकारला; आरोपींना तात्काळ अटक करण्याची नागरिकांची मागणी

Ahilyanagar : खोटा रिपोर्ट बनवून चुकीचा उपचार केल्याने डॉक्टरांना जामीन नाकारला; आरोपींना तात्काळ अटक करण्याची नागरिकांची मागणी

Oct 21, 2025 | 07:50 PM
Kalyan : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचा KDMC मुख्यालयासमोर बोनससाठी आंदोलन

Kalyan : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचा KDMC मुख्यालयासमोर बोनससाठी आंदोलन

Oct 21, 2025 | 05:55 PM
Ahilyanagar : IMA चा आक्षेप; त्या 6 डॉक्टरांवरील ‘जाचक’ कलमे वगळण्याची केली पोलिसांकडे मागणी

Ahilyanagar : IMA चा आक्षेप; त्या 6 डॉक्टरांवरील ‘जाचक’ कलमे वगळण्याची केली पोलिसांकडे मागणी

Oct 21, 2025 | 05:47 PM
Bhiwandi : भिवंडीत रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिकांचा निषेध; मानसरोमध्ये काळी दिवाळी साजरी

Bhiwandi : भिवंडीत रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिकांचा निषेध; मानसरोमध्ये काळी दिवाळी साजरी

Oct 21, 2025 | 05:32 PM
Nashik : दिवाळीत झेंडू फुलांचे भाव अपेक्षेपेक्षा कमी; शेतकऱ्यांना आर्थिक ताण

Nashik : दिवाळीत झेंडू फुलांचे भाव अपेक्षेपेक्षा कमी; शेतकऱ्यांना आर्थिक ताण

Oct 21, 2025 | 04:58 PM
Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Oct 20, 2025 | 05:39 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.