राज्यामध्ये महायुतीची एकहाती सत्ता आली असल्याने जिथे जिथे महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे तेथे ईव्हीएमचा घोटाळा असल्याचा आरोप करत अनेक ठिकाणी पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केले आहे. त्याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगर शहरातील मार्केटयार्ड चौक या ठिकाणी ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली. यामध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी आलेल्या नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बहुजन वंचित आघाडीचे योगेश साठे याबाबत काय म्हणाले पाहा, व्हिडीओ