• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chandrapur »
  • Chandrapur News Congress Poses Challenge To Bjp As Political Activities Intensify After Election Announcement

Chandrapur News: भाजपसमोर काँग्रेसचे आव्हान! निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग

पहिल्या निवडणुकीत काँग्रेसच्या संगीता अमृतकर पहिल्या महापौर होत्या. सध्या खा. प्रतिभा धानोरकर व विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्यात दिलजमाई झाली आहे. निवडणूक जाहीर होताच जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 17, 2025 | 03:47 PM
Chandrapur News: भाजपसमोर काँग्रेसचे आव्हान! निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग

Chandrapur News: भाजपसमोर काँग्रेसचे आव्हान! निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • चंद्रपूर महापालिका २०१२ मध्ये अस्तित्वात
  • २०१४ मध्ये काँग्रेसच्या ११ नगरसेवकांनी बंडखोरी केली
  • उमेदवारीवरून भाजपमध्ये टोकाच्या संघर्षांची दाट शक्यता
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपूर महापालिका निवडणुकीची प्रतीक्षा संपली आहे. सोमवारी (दि.१५) निवडणूक जाहीर झाल्यावर रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सलग साडेसात वर्षे बहुमतासह भाजपची एकहाती सत्ता असलेल्या या महापालिकेत काँग्रेसने जोरदार आव्हान उभे केले आहे. त्यामुळे मतदार पुन्हा भाजप प्रणित महायुतीला संधी देणार, की काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raigad News: कळंबोलीत राजकीय वातावरण तापलं! प्रचाराचा बिगुल वाजला, मतदारांवर लक्ष

२०१४ मध्ये काँग्रेसच्या ११ नगरसेवकांची बंडखोरी

चंद्रपूर महापालिका २०१२ मध्ये अस्तित्वात आली. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने बहुमतांसह विजय संपादन केला. पहिल्या महापौर काँग्रेसच्या संगीता अमृतकर होत्या. मात्र, २०१४ मध्ये काँग्रेसच्या ११ नगरसेवकांनी बंडखोरी केली. परिणामी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या राखी कंचलांवार यांची महापौरपदी वर्णी लागली. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ३६ यात २० महिला नगरसेवक होत्या, तर काँग्रेसचे अवघे १२ नगरसेवक निवडून आले. (फोटो सौजन्य – Pinterest)

कंचर्लावार यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ वादग्रस्त

भाजपने अंजली घोटेकर यांना अडीच वर्षे महापौर होण्याची संधी दिली. घोटेकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा कंचर्लावार यांची वर्णी लागली. कंचर्लावार यांचा अडीच वर्षांचा हा कार्यकाळ वादग्रस्त राहिला.

धानोरकर, वडेट्टीवार एकत्र काँग्रेसमध्ये

सध्या खा. प्रतिभा धानोरकर व विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्यात दिलजमाई झाली आहे. मात्र, त्यांच्यासाठी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसने निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) व शिवसेना (शिंदे) या पक्षांसोबत केलेली युती अडचणीची ठरणार आहे. शिवसेना उबाठा, मनसे, वंचित तथा राष्ट्रवादी (श.प.) हे पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होतात की स्वतंत्र लढतात, हे पाहणेही ऊत्सुक्याचे ठरणार आहे.

गिरगावकरांच्या हक्कासाठी मंत्री Mangal Prabhat Lodha आक्रमक; म्हणाले, “सैफी हॉस्पिटलची मनमानी…”

गुरू शिष्यात संघर्ष

यंदा महापालिकेतील राजकीय चित्र वेगळे आहे. २०१७ पर्यंत महापालिकेत माजी मंत्री तथा भाजपचे आ. सुधीर मुनगंटीवार (गुरू) यांचा दबदबा होता. मात्र, आता स्थानिक पातळीवर आ. किशोर जोरगेवार (शिष्य) यांच्या गटाचे वर्चस्व आहे. या गुरू शिष्याचा संघर्ष सुरूच असतांना दोन्ही गटांत संभ्रमाचे वातावरण आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे देखील सक्रिय आहेत. त्यामुळे भाजप पक्ष ३ गटांत विखुरला आहे. मुनगंटीवार यांनी सलग दोनवेळा महापौरपद दिल्यानंतरही कंचलर्लावार दाम्पत्याने जोरगेवार यांचा हात पकडला आहे. जोरगेवार यांची यंग चांदा ब्रिगेड भाजपमध्ये विलीन झाली आहे. त्यामुळे उमेदवारीवरून भाजपमध्ये टोकाच्या संघर्षांची दाट शक्यता आहे.

Web Title: Chandrapur news congress poses challenge to bjp as political activities intensify after election announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • Chandrapur
  • EVM Machine
  • Marathi News

संबंधित बातम्या

Raigad News: कळंबोलीत राजकीय वातावरण तापलं! प्रचाराचा बिगुल वाजला, मतदारांवर लक्ष
1

Raigad News: कळंबोलीत राजकीय वातावरण तापलं! प्रचाराचा बिगुल वाजला, मतदारांवर लक्ष

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू..? आमदारकी रद्द
2

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू..? आमदारकी रद्द

Pimpri-Chinchwad : महाविकासआघाडीच्या बैठकीत मनसेचा सहभाग
3

Pimpri-Chinchwad : महाविकासआघाडीच्या बैठकीत मनसेचा सहभाग

Kolhapur News : शिवसेना कुणाच्याही दावणीला बांधायला शिवसेना कमजोर नाही-अरुण दुधवडकर
4

Kolhapur News : शिवसेना कुणाच्याही दावणीला बांधायला शिवसेना कमजोर नाही-अरुण दुधवडकर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Amravati Crime : अमरावतीत गुन्हेगारीचा आलेख चढता, ११ महिन्यांत ३७ खून, ५३ जीवघेणे हल्ले

Amravati Crime : अमरावतीत गुन्हेगारीचा आलेख चढता, ११ महिन्यांत ३७ खून, ५३ जीवघेणे हल्ले

Dec 17, 2025 | 05:43 PM
दीर्घ काळापासून रखडलेला वाशी डेपो खुला; मात्र अन्यत्र जाणाऱ्यांची गैरसोय कायम

दीर्घ काळापासून रखडलेला वाशी डेपो खुला; मात्र अन्यत्र जाणाऱ्यांची गैरसोय कायम

Dec 17, 2025 | 05:38 PM
भाजपमध्ये संचारला नवा जोश अन् उत्साह; पाच दशकांची मक्तेदारी मोडून बनवले सरकार

भाजपमध्ये संचारला नवा जोश अन् उत्साह; पाच दशकांची मक्तेदारी मोडून बनवले सरकार

Dec 17, 2025 | 05:32 PM
Lagnanantar Hoilach Prem: जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचा संसार मोडणार का? मालिकेच्या ट्वीस्टवर प्रेक्षक नाराज, म्हणाले..

Lagnanantar Hoilach Prem: जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याचा संसार मोडणार का? मालिकेच्या ट्वीस्टवर प्रेक्षक नाराज, म्हणाले..

Dec 17, 2025 | 05:31 PM
भिवंडीत संवर्धनाचा अभाव; कोट्यवधी रुपयांचा खर्च, मात्र देखरेख नाही; नागरिकांमध्ये संताप

भिवंडीत संवर्धनाचा अभाव; कोट्यवधी रुपयांचा खर्च, मात्र देखरेख नाही; नागरिकांमध्ये संताप

Dec 17, 2025 | 05:28 PM
Yashasvi Jaiswal Hospitalised: यशस्वी जैस्वालची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

Yashasvi Jaiswal Hospitalised: यशस्वी जैस्वालची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

Dec 17, 2025 | 05:20 PM
ICC Ranking : सूर्याच्या साम्राज्याला ‘तिलक’ धोका! ICC रँकिंगमध्ये घेतली मोठी झेप 

ICC Ranking : सूर्याच्या साम्राज्याला ‘तिलक’ धोका! ICC रँकिंगमध्ये घेतली मोठी झेप 

Dec 17, 2025 | 05:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
अर्जुन खोतकर म्हणजे ‘मुह में राम, बगल में छुरी’ – कैलास गोरंट्याल यांची टीका

अर्जुन खोतकर म्हणजे ‘मुह में राम, बगल में छुरी’ – कैलास गोरंट्याल यांची टीका

Dec 17, 2025 | 03:31 PM
MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

Dec 17, 2025 | 03:28 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Dec 17, 2025 | 03:25 PM
खडी गिट्टी वाहतूकदारांच्या समस्यांवर महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

खडी गिट्टी वाहतूकदारांच्या समस्यांवर महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

Dec 17, 2025 | 03:22 PM
SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Dec 17, 2025 | 03:19 PM
Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Dec 16, 2025 | 08:26 PM
Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Dec 16, 2025 | 08:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.