• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Daily Food Item Milk Chicken Onion Become Expensive In Pakistan Nrps

पाकिस्तानाची दैना पाहवेना, चिकनच्या दरात १७३ रुपयांनी वाढ! एक लिटर दूध 150 रुपयाला, कांद्याचे भावही भिडले गगनाला

पाकिस्तानात दैनंदिन वस्तूंच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना घर चालवणे कठीण झाले आहे. गेल्या काही दिवसात केवळ कांद्याचे भाव 500 टक्क्यांनी वाढले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 11, 2023 | 12:13 PM
पाकिस्तानाची दैना पाहवेना, चिकनच्या दरात १७३ रुपयांनी वाढ! एक लिटर दूध 150 रुपयाला, कांद्याचे भावही भिडले गगनाला
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इस्लामाबाद : पाकिस्तानात (Pakistan Financial Crisis) परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. तिथल्या लोकांना दोन वेळचे जेवण करणेही कठीण झाले आहे. दैनंदिन वस्तू इतक्या महाग झाल्या आहेत की आता त्या गरिब लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. प्रत्येक भाजीत वापरल्या जाणार्‍या कांद्याचे (Onion price) भाव 500 टक्क्यांनी वाढले आहेत. दुसरीकडे, चिकनच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे मांसाहारही त्यांच्या अवाक्याबाहेर गेला आहे. 

[read_also content=”चहात नशेच्या गोळ्या टाकून १२० महिलांवर बलात्कार, नंतर ब्लॅकमेल…जलेबी बाबाला १४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा! https://www.navarashtra.com/crime/jalebi-baba-imprisoned-for-14-years-for-rape-and-blackmail-sex-scandle-case-in-haryana-nrps-360894.html”]

पाकिस्तानची परिस्थिती पाहता पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासह लष्करप्रमुख असीम मुनीर यांनाही दुसऱ्या देशाकडे हात पसरावे लागत आहे. दरम्यान, वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केवळ मैदा आणि गॅसच नाही तर चिकनचेही भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानी लोकांची आवडती खाद्य चिकन बिर्याणी हे आता स्वप्नवत वाटू लागले आहे. चिकन बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मोहरीचे तेल आणि कांद्याच्या किमती अव्वाच्या सव्वा झाल्या आहेत. 

चिकन, कांदा आणि तेलाची किंमत काय

पाकिस्तानमध्ये सध्या चिकनचा भाव ३८३ रुपये किलो आहे. गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये चिकनची किंमत 210 रुपये होती. अशा स्थितीत अवघ्या वर्षभरात चिकनच्या दरात १७३ रुपयांनी वाढ झाली आहे. एवढेच नाही तर चिकन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कांदा आणि मोहरीच्या तेलाचे भावही भडकले आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या 220 रुपये किलोने कांदा विकला जात आहे. वर्षभरापूर्वी जानेवारी २०२२ मध्ये ३६ रुपये किलोने कांदा उपलब्ध होता. अशा स्थितीत वर्षभरात कांद्यामध्ये 184 रुपयांनी वाढ झाली आहे. मोहरीच्या तेलाला पाकिस्तानमध्ये ५३२ रुपये प्रति लिटर भाव मिळत आहे, जो गेल्या वर्षी जानेवारी २०२२ मध्ये ३७४ रुपये होता. अशा परिस्थितीत 2022 च्या तुलनेत मोहरीचे तेल 158 रुपयांनी महागले आहे. डाळ, मीठ, भात, केळी, भाकरी, दूधही महागले डाळी, मीठ, तांदूळ, केळी, ब्रेड, दूधही पाकिस्तानात सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. पाकिस्तानमध्ये 1 किलो तूर डाळ 228 रुपये किलो, सामान्य मीठाचे 800 ग्रॅम पॅकेट 48 रुपये, बासमती तांदूळ 146 रुपये, केळी 119 रुपये डझन, ब्रेडचे पॅकेट 89 रुपये आणि 1 लिटर दूध १४९ रुपये. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये या वस्तू खरेदी करणे सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेले आहे. पाकिस्तानातील बहुतांश लोक दारिद्र्यरेषेखाली राहतात. दरम्यान, अर्थव्यवस्था कोलमडल्याने खासगी नोकरी करणाऱ्या लाखो लोकांना बेरोजगार व्हावे लागले.

Web Title: Daily food item milk chicken onion become expensive in pakistan nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2023 | 10:55 AM

Topics:  

  • financial crisis
  • onion price
  • pakistan
  • Pakistan News

संबंधित बातम्या

Earthquake in Pakistan: काही तासांतच दुसरा भूकंप; मध्यरात्री पाकिस्तानला ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का
1

Earthquake in Pakistan: काही तासांतच दुसरा भूकंप; मध्यरात्री पाकिस्तानला ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
2

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
3

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
4

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.