• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • Bigg Boss Marathi 6 Two Contestants Evicted Has Rakhi Sawant Now Been Thrown Out Of The House

Bigg Boss Marathi 6 : दोन सदस्य घराबाहेर! आता घरातून राखी सावंतला हाकललं? बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट

नुकताच कलर्स मराठीने एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस राखीवर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बॉसची टीम राखीला घराबाहेर काढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 16, 2026 | 01:02 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बिग बॉसच्या सहाव्या सिझनचा आजपासून सहावा आठवडा सुरू झाला आहे. घरात पहिल्या दिवसापासून रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत असतात. गेल्या आठवड्यात वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धकांचा या घरातील प्रवास इथेच थांबला. त्यामुळे आता घरात राखीला वगळून फक्त 11 स्पर्धक आहेत. आयुष संजीवची तब्येत ठिक नसल्यामुळे तो दोन आठवड्यांपासून खेळात सक्रिय नव्हता. त्यामुळे वींकेडला आयुष घराबाहेर जाणार असा अंदाज सगळ्यांनी वर्तवला होता. पण, याच्यासोबत सोशल मीडिया स्टार करण सोनावणेचं अनपेक्षिक एव्हिक्शन झालं आहे.

यामुळे घरातील वातावरण खूप भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सचिन कुमावत, प्राजक्ता यांना अश्रू अनावर झाले. या घरात चौथ्या आठवड्यात राखी सावंतने वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतील होती. पण ती घरात आल्यापासून शोची अधिक रंगत वाढली आहे. राखीने घरात येताच काही स्पर्धकांसोबत पंगा घेतला तर काही लोकांशी तिची चांगली मैत्री झाली.

नुकताच कलर्स मराठीने एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस राखीवर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या टीम राखीला घराबाहेर काढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

Marathi Cinema: प्रेम, मैत्री आणि कमिटमेंटची कहाणी; ‘Girlfriend Boyfriend’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या आठवड्याच्या पहिल्या दिवशी रूचिता आणि राखी यांच्या जोरदार भांडण होते. रुचिता राखीच्या बेडवर काहीतरी टाकते आणि त्यानंत राखी संतापून घरातील कचरा रूचिताच्या बेडवर टाकते. अशाप्रकारे घरात घाण करणं हे नियमबाह्य असल्यामुळे बिग बॉस तिला शिक्षा करणार असल्याचे जाहीर केलं आहे.

यावेळी राखीला बिग बॉसनं कन्फेशन रूममध्ये बोलावून घेतलं. नंतर तिला बाहेर काढण्यासाठी बिग बॉसची माणसं येतात. राखी यावेळी नकार देते पण तिला खेचून बाहेर काढण्यात येत. असं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता राखी खरच घराबाहेर जाणार? की खेळात वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळणार हे लवकरच समजंल.

Bigg Boss Marathi 6 : कुणाला गुलाब तर कुणाला काटे! “हे तुम्ही कुणाला आणलंत बिग बॉस…” राखी आणि प्राजक्तामध्ये झाला राडा

Web Title: Bigg boss marathi 6 two contestants evicted has rakhi sawant now been thrown out of the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Entertainemnt News
  • Rakhi Sawant

संबंधित बातम्या

‘Heer Ranjha’ची स्टारकास्ट ठरली? रांझाच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता, Imtiaz Ali–Ekta Kapoor यांचा चित्रपट चर्चेत
1

‘Heer Ranjha’ची स्टारकास्ट ठरली? रांझाच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता, Imtiaz Ali–Ekta Kapoor यांचा चित्रपट चर्चेत

आस्था आणि इतिहासाची महागाथा, Sanjay Leela Bhansali घेऊन येत आहेत ‘Jai Somnath; पहिली झलक व्हायरल
2

आस्था आणि इतिहासाची महागाथा, Sanjay Leela Bhansali घेऊन येत आहेत ‘Jai Somnath; पहिली झलक व्हायरल

“एआय मला घाबरवतं…”,  Abhishek Bachchanनं व्यक्त केली चिंता; AI मुळे कलाकारांना होऊ शकतो तोटा,म्हणाला,…
3

“एआय मला घाबरवतं…”, Abhishek Bachchanनं व्यक्त केली चिंता; AI मुळे कलाकारांना होऊ शकतो तोटा,म्हणाला,…

Mahesh Babuने महाशिवरात्रीनिमित्त दिली खास भेट; ‘Nagabandham’चा टीझर रिलीज, २ मिनिट ३० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये काय आहे खास?
4

Mahesh Babuने महाशिवरात्रीनिमित्त दिली खास भेट; ‘Nagabandham’चा टीझर रिलीज, २ मिनिट ३० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये काय आहे खास?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ

Feb 16, 2026 | 01:00 PM
Bigg Boss Marathi 6 : दोन सदस्य घराबाहेर! आता घरातून राखी सावंतला हाकललं? बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट

Bigg Boss Marathi 6 : दोन सदस्य घराबाहेर! आता घरातून राखी सावंतला हाकललं? बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट

Feb 16, 2026 | 01:00 PM
तैवानसाठी चीनची मोठी तयारी? डोंगराखाली काय लपवत आहे बिजींग, ट्रम्पची बेचैनी वाढली

तैवानसाठी चीनची मोठी तयारी? डोंगराखाली काय लपवत आहे बिजींग, ट्रम्पची बेचैनी वाढली

Feb 16, 2026 | 12:59 PM
CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Feb 16, 2026 | 12:58 PM
भूजल संवर्धनासाठी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ची व्यवस्था सक्षम करा; खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी

भूजल संवर्धनासाठी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ची व्यवस्था सक्षम करा; खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी

Feb 16, 2026 | 12:54 PM
Bomb Threat News: कोर्टाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी, लखनऊ ते अयोध्यापर्यंत हाय अलर्ट, एटीएसने तपास घेतला हाती

Bomb Threat News: कोर्टाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी, लखनऊ ते अयोध्यापर्यंत हाय अलर्ट, एटीएसने तपास घेतला हाती

Feb 16, 2026 | 12:46 PM
पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार; 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प

पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार; 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प

Feb 16, 2026 | 12:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.