बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत पर्थच्या पहिल्या कसोटी विराट कोहलीने शानदार शतक ठोकत सर्व कसर भरून काढली. परंतु स्वतः किंग कोहली आपले स्वतःचेच शतक विसरला खुद्द प्रेक्षकांनी त्याला याची आठवण करून दिली.
पर्थच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करीत कांगारूंना अवघ्या 104 धावांमध्ये गुंडाळले. त्यानंतर सलामी जोडीने शानदार सुरुवात करीत 218 धावांची लीड घेतली आहे.
पर्थ कसोटीत टीम इंडियाने शानदार कमबॅक करीत ऑस्ट्रेलियावर 218 धावांचे लीड घेतले. पहिल्या दिवशीच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी नामोहरम केले.
पर्थच्या पहिल्या कसोटीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाने सामन्यात भारताच्या सलामी जोडीने शानदार सुरुवात टीम इंडियाला करून दिली. यामध्ये यशस्वी जयस्वालने आपल्या धमाकेदार खेळीने अनेक विक्रमांची नोंद आपल्या नावावर केली.
पर्थच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने जे केले ते अद्भूत होते. ऑस्ट्रेलियाचा संघ 104 धावांवर ऑलआऊट केला. त्यानंतर सलामी जोडी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने दमदार सुरुवात केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध केएल राहुलला बाद करण्याचा वाद संपत नाहीये. भारताचे माजी क्रिकेटपटूंकडून टीव्ही अंपारयच्या निर्णयावर व्यक्त केली तीव्र नाराजी. हा वाद आता संपण्याचे नाव घेत नाही.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीत KL राहुलला बाद केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. राहुलने 26 धावांची इनिंग खेळली होती. यामध्ये राहुलची विकेट मोठ्या वादाचा विषय ठरली आहे.
बॉर्डर गावस्कर ट्राॅफीत आज भारतीय फलंदाजांनी निराश केले. परंतु, नितीश रेड्डी आणि ऋषभ पंतने शानदार खेळीने गड राखला. नितीश रेड्डीने दमदार फलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली.
आज पर्थच्या ऑप्टसच्या स्टेडियमवर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरु झाला. पहिल्या कसोटीत पहिल्याच दिवशी केएल राहुची विकेट वादग्रस्त ठरली.
डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांना यशस्वी जयस्वालची कमकुवतता आढळली आहे का? भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीत मिचेल स्टार्कने यशस्वीला बाद करताच हा प्रश्नही विचारला जाऊ लागला.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार जसप्रीत बुमराहने प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिले. परंतु टीम इंडियाची सुरुवात अत्यंत निराशाजनक राहिली.