भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतला, टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात, 47 धावांवर 4 विकेट
IND vs AUS MATCH LIVE : बहुप्रतिक्षित असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची सुरुवात आजपासून झाली आहे. यामध्ये भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रथम फलंदाजीचा कर्णधार जसप्रीत बुमराहचा निर्णय भारतीय फलंदाजांनी निष्फळ ठरवला, वरच्या फळीतील फलंदाजांनी पूर्णपणे निराश केले. पहिल्या सेशनमध्ये 25 षटकांत भारताने 51 धावांवर 4 विकेट गमावल्या आहेत.
भारताची निराशाजनक सुरुवात
सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने डावाची सुरुवात केली. सुरुवताच निराशाजनक राहिली. यशस्वी जयस्वाल शून्यावरच बाद झाला. यशस्वी जयस्वालने 8 चेंडूत 0 धावा केल्या. तर केएल राहुलने पिचवर स्थिरता दाखवत थोडावेळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केएल राहुलने 74 चेंडूत 26 धावा केल्या. त्यानंतर नवीनच संघात आगमन झालेल्या देवदत्त पडिक्कलने निराश केले. त्याला हेझलवूडने खाते उघडू दिले नाही. त्यानंतर भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीची महत्त्वाची विकेटसुद्धा हेझलवूडनेच काढली.
भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली अवघ्या 5 धावा करून तंबूत परतला, त्यानंतर आलेल्या रिषभ पंत आणि ध्रुव जुरैल सध्या खेळत आहे.
22 Nov 2024 03:19 PM (IST)
कर्णधार जसप्रीत बुमराहने कांगारूंची दाणादाण उडवली
1ST Test. WICKET! 24.2: Pat Cummins 3(5) ct Rishabh Pant b Jasprit Bumrah, Australia 59/7 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
22 Nov 2024 03:14 PM (IST)
भारतीय कर्णधारने घेतली ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनची विकेट
1ST Test. WICKET! 24.2: Pat Cummins 3(5) ct Rishabh Pant b Jasprit Bumrah, Australia 59/7 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
22 Nov 2024 02:40 PM (IST)
मोहम्मद सिराजने पहिली विकेट घेतली.
1ST Test. 13.2: Harshit Rana to Mitchell Marsh 4 runs, Australia 37/4 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
22 Nov 2024 02:38 PM (IST)
कर्णधार जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केल्यानंतर हर्षित राणाने पहिली विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा खेळाडू त्यांनी तंबूत पाठवला.
ट्रेविस हेड अवघ्या 11 धावांवर तंबूत परतला
Harshit Rana with his first wicket in international cricket and boy what a delivery that was!
Travis Head is bowled out for 11 runs.
Live - https://t.co/dETXe6cqs9… #AUSvIND pic.twitter.com/3DCXsvmasm
— BCCI (@BCCI) November 22, 2024
22 Nov 2024 02:26 PM (IST)
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाचे वरच्या फळीतले फलंदाज तंबूत पाठवले. ऑस्ट्रेलियाचे वरच्या फळीतले 4 फलंदाज तंबूत पाठवले.
1ST Test. 13.2: Harshit Rana to Mitchell Marsh 4 runs, Australia 37/4 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
22 Nov 2024 01:32 PM (IST)
कांगारूंच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाचा डाव अवघ्या 150 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट लवकर गेली असली तरी ऑस्ट्रेलिया अजूनही 131 धावांनी मागे आहे.
1ST Test. WICKET! 2.3: Nathan McSweeney 10(13) lbw Jasprit Bumrah, Australia 14/1 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
22 Nov 2024 01:24 PM (IST)
आज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाचा डाव अवघ्या 150 धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला पहिले यश जसप्रीत बुमराहने मिळवून दिले.
1ST Test. WICKET! 2.3: Nathan McSweeney 10(13) lbw Jasprit Bumrah, Australia 14/1 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
22 Nov 2024 01:17 PM (IST)
कर्णधार जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली आहे.
1ST Test. 0.5: Jasprit Bumrah to Nathan McSweeney 4 runs, Australia 6/0 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
22 Nov 2024 12:51 PM (IST)
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आज भारतीय संघाच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. यामध्ये टीम इंडियाची फलंदाजी फॉरमॅट पूर्णपणे अपयशी ठरली.
#TeamIndia all out for 150 runs in the first innings of the first Test.
Nitish Kumar Reddy top scores with 41 off 59 deliveries.
Australia innings underway.
Live - https://t.co/gTqS3UPruo… #AUSvIND pic.twitter.com/FuA9ATSQIE
— BCCI (@BCCI) November 22, 2024
22 Nov 2024 12:30 PM (IST)
आज भारताची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली अवघ्या 129 धावांवर 8 विकेट गेल्या.
1ST Test. WICKET! 46.4: Harshit Rana 7(5) ct Marnus Labuschagne b Josh Hazlewood, India 128/8 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
22 Nov 2024 12:26 PM (IST)
भारतीय संघाला मोठा धक्का, शेवटची आशा असलेला आघाडीचा फलंदाज पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर फसला.
1ST Test. WICKET! 45.5: Rishabh Pant 37(78) ct Steven Smith b Pat Cummins, India 121/7 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
RISHABH PANT IS BOX-OFFICE..!!!
- What a cricket. 🔥💪 pic.twitter.com/z1hfZ8P0vE
— Johns. (@CricCrazyJohns) November 22, 2024
22 Nov 2024 11:10 AM (IST)
मिचेल स्टार्कची अफलातून गोलंदाजी
1ST Test. WICKET! 31.4: Washington Sundar 4(15) ct Alex Carey b Mitchell Marsh, India 73/6 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
मिचेल स्टार्कने ध्रुव जुरैलला अवघ्या 11 धावांवर बाद केले.
1ST Test. WICKET! 31.4: Washington Sundar 4(15) ct Alex Carey b Mitchell Marsh, India 73/6 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
22 Nov 2024 10:52 AM (IST)
ऋषभ पंत आणि ध्रुव जुरैलने चांगली भागीदारी जमवलेली असताना मिचेल स्टार्कने ध्रुव जुरैलची विकेट घेतली.
1ST Test. WICKET! 27.5: Dhruv Jurel 11(20) ct Marnus Labuschagne b Mitchell Marsh, India 59/5 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
22 Nov 2024 10:44 AM (IST)
कांगारूंच्या मनात धडकी भरवणाऱ्या विराटची हेझलवूडने विकेट घेतली. अवघ्या 5 धावांवर त्याने तंबूचा रस्ता धरला.
1ST Test. WICKET! 16.2: Virat Kohli 5(12) ct Usman Khawaja b Josh Hazlewood, India 32/3 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
22 Nov 2024 10:38 AM (IST)
हेझलवूडने अवघ्या शून्यावर देवदत्त पडिक्कलला तंबूचा रस्ता दाखवला.
1ST Test. WICKET! 10.6: Devdutt Padikkal 0(23) ct Alex Carey b Josh Hazlewood, India 14/2 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
22 Nov 2024 10:34 AM (IST)
आज केएल राहुलने सुद्धा निराशा केली. अवघ्या 26 धावा करून पॅव्हेलिनमध्ये परतला. केएल राहुल अवघ्या 26 धावा करून तंबूत परतला.
1ST Test. 15.6: Pat Cummins to K L Rahul 4 runs, India 32/2 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
22 Nov 2024 10:28 AM (IST)
मिचेल स्टार्कने भारताची सलामीची जोडी फोडत, यशस्वी जयस्वालला तंबूचा रस्ता दाखवला.
Best of luck to Team India as they set out to make history, having a third consecutive Border–Gavaskar Trophy win in Australia in their sight! The entire nation stands behind you as you showcase grit, skill, and passion on the field.
Bring it home, Men in Blue! 🇮🇳@BCCI pic.twitter.com/cSzyvH0zIe— Jay Shah (@JayShah) November 22, 2024
1ST Test. 11.5: Pat Cummins to K L Rahul 4 runs, India 18/2 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024