IND vs PAK Live Score Updates: भारताच्या वादळात पाकिस्तान उडून गेला; आशिया कपमध्ये टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
आज आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आपला दुसरा मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा बहुचर्चित सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आज खेळवला जाणार आहे.