छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ (CSMU) शेडूंग पनवेल यांच्या वतीने 6 आणि 7 मे 2025 रोजी भव्य महाजॉब फेअर 2025′ चे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन दिवसीय रोजगार मेळा सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या परिसरात(शेडूंग) होणार आहे.या उपक्रमात 89 नामवंत कंपन्या सहभागी होणार असून त्या6000 हून अधिक रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करतील आत्तापर्यंत10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रा. केसरीलाल वर्मा यांनी दिली.संबंधित कंपन्या आयटी, अभियांत्रिकी, बँकिंग व वित्त, कॉमर्स व मॅनेजमेंट, आरोग्यसेवा व फार्मास्युटिकल्स, फॅशन डिझाईन, विधी, कला आणि मानवशास्त्र यांसारख्या विविध क्षेत्रांतील आहेत, त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना अनेक उद्योगांमध्ये करिअर करण्याची संधी मिळणार आहे.