• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • World Greatness Day From Greatness University To The World Book Of Greatness

‘हा’ खास दिवस म्हणजे ‘Greatness University’ पासून ‘World Book of Greatness’ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

World Greatness Day 2025 : दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी जागतिक महानता दिन साजरा केला जातो. प्राध्यापक पॅट्रिक बुसिंगे यांनी जीवनातील सर्व महान गोष्टींचा सन्मान करण्यासाठी या दिवसाची सुरुवात केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 15, 2025 | 08:30 AM
World Greatness Day From Greatness University to the World Book of Greatness

World Greatness Day : 'हा' खास दिवस म्हणजे 'Greatness University' पासून ‘World Book of Greatness’ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

World Greatness Day 2025 : दरवर्षी १५ ऑगस्ट म्हटलं की भारतीयांच्या मनात सर्वप्रथम स्वातंत्र्यदिनाची आठवण येते. पण याच दिवशी जगभरात आणखी एक प्रेरणादायी दिवस साजरा होतो  जागतिक महानता दिन. हा दिवस केवळ आपल्या प्रियजनांचा सन्मान करण्यापुरता मर्यादित नसून, स्वतःमधील दडलेली महानता शोधण्याची आणि ती जगासमोर आणण्याची संधी देतो.

या दिवसाचे जनक आहेत प्राध्यापक डॉ. पॅट्रिक बुसिंगे ‘महानता संहिता’ (The Greatness Code) या पुस्तकाचे लेखक आणि Greatness University चे संस्थापक. जीवनात आपल्या प्रवासावर खोल परिणाम घडवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान व्हावा या भावनेतून त्यांनी १५ ऑगस्टला हा दिवस साजरा करण्याची संकल्पना मांडली. मग ती व्यक्ती पालक असो, मित्र असो, गुरू असो किंवा अगदी आपल्या पाळीव प्राण्यांपर्यंत – प्रत्येकाला या दिवशी आपली कृतज्ञता व्यक्त करायची असते.

जागतिक महानता दिनाचा उद्देश

डॉ. बुसिंगे यांच्या मते, प्रत्येकामध्ये महानता असते. ही महानता फक्त स्वतःपुरती न ठेवता, जगाशी शेअर करण्यासाठी आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी एक आगळीवेगळी प्रक्रिया विकसित केली – महानता (Greatnization). यात तीन टप्पे आहेत:

  1. ओळख – स्वतःतील किंवा इतरांतील महानता ओळखणे.

  2. संशोधन – त्या महानतेचा विकास करणे.

  3. महानीकरण – त्या व्यक्तीला अधिकृतरित्या ‘महान’ घोषित करणे.

हे देखील वाचा : 79वा स्वातंत्र्यदिन आणि इतिहासातील सुवर्णक्षण…वाचा स्वतंत्र भारताच्या पहिल्या टपाल तिकिटाची ‘ही’ अनोखी कहाणी

Greatness University ची भूमिका

Greatness University ही जगातील एकमेव अशी संस्था आहे जी केवळ महानता शोधणे, विकसित करणे आणि ती यशात रूपांतरित करण्यासाठी कार्य करते. येथे शिकलेले लोक ‘World Book of Greatness’ या वार्षिक प्रकाशनात नोंदवले जातात. तसेच ‘महानता संहिता’, ‘महानतेचे सौंदर्य’ आणि ‘Les Brown Changed Our Lives’ यांसारखी पुस्तके लोकांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देतात.

या दिवशी काय करावे?

  • प्रियजनांचा सन्मान करा – त्यांच्यासाठी एक छोटा समारंभ, पत्र किंवा एक साधे ‘धन्यवाद’ हेच पुरेसे आहे.

  • स्वतःची महानता शोधा – आपल्या प्रतिभेवर विचार करा आणि ती जगासमोर आणण्यासाठी पावले उचला.

  • प्रेरणादायी वाचन – ‘महानता संहिता’ वाचा आणि जीवनात सकारात्मक बदल घडवा.

हे देखील वाचा : 15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा ‘या’ 5 ऐतिहासिक घटनांची रंजक कथा

15 ऑगस्ट – दुहेरी प्रेरणेचा दिवस

भारतातील १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्याचा उत्सव. पण आता या दिवशी आपण स्वातंत्र्यासोबतच स्वतःच्या आणि आपल्या प्रियजनांच्या महानतेचाही उत्सव साजरा करू शकतो. हा दिवस आपल्याला शिकवतो की महानता ही केवळ मोठ्या कामगिरीतच नसते, तर ती दैनंदिन आयुष्यातील प्रेम, सहकार्य आणि प्रेरणेतही असते.

Web Title: World greatness day from greatness university to the world book of greatness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 08:29 AM

Topics:  

  • lifestye
  • navarashtra special story
  • special story

संबंधित बातम्या

International Students’ Day : संघर्ष, धैर्य आणि विविधतेचा उत्सव; वाचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाची प्रेरणादायी अन् रंजक कहाणी
1

International Students’ Day : संघर्ष, धैर्य आणि विविधतेचा उत्सव; वाचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाची प्रेरणादायी अन् रंजक कहाणी

“मी गे आहे, हे जेव्हा आई वडिलांना समजलं तेव्हा…”, Mr. Gay World India निखिल जैनची ‘नवराष्ट्र’ सोबत खास मुलाखत
2

“मी गे आहे, हे जेव्हा आई वडिलांना समजलं तेव्हा…”, Mr. Gay World India निखिल जैनची ‘नवराष्ट्र’ सोबत खास मुलाखत

International Day for Tolerance : आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन साजरा करणे का महत्त्वाचे आहे?जाणून घ्या यामागील रंजक इतिहास
3

International Day for Tolerance : आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन साजरा करणे का महत्त्वाचे आहे?जाणून घ्या यामागील रंजक इतिहास

UNTOC Palermo Convention : यूएनटीओसी म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीविरुद्ध जागतिक पातळीवरील सर्वात मोठे शस्त्र
4

UNTOC Palermo Convention : यूएनटीओसी म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीविरुद्ध जागतिक पातळीवरील सर्वात मोठे शस्त्र

ताज्या बातम्या

पुढे वाचा
7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा

7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा

Nov 17, 2025 | 10:07 PM
भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

Nov 17, 2025 | 10:04 PM
Ahilyangar News: 2 तलाव असून देखील ‘या’ गावात पाणी टंचाई, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Ahilyangar News: 2 तलाव असून देखील ‘या’ गावात पाणी टंचाई, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Nov 17, 2025 | 09:42 PM
महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

Nov 17, 2025 | 09:39 PM
‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

Nov 17, 2025 | 09:34 PM
Ahilyangar News: कोपरगावात पॉलिटिकल वादळ! शिवसेनेकडून राजेंद्र झावरे तर उबाठाने दिली सपना मोरे यांना उमेदवारी

Ahilyangar News: कोपरगावात पॉलिटिकल वादळ! शिवसेनेकडून राजेंद्र झावरे तर उबाठाने दिली सपना मोरे यांना उमेदवारी

Nov 17, 2025 | 09:14 PM
‘परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या; तर जानेवारीपर्यंत…; शासकीय सेवेत सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश

‘परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या; तर जानेवारीपर्यंत…; शासकीय सेवेत सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश

Nov 17, 2025 | 09:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.