माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha) सत्ताधाऱ्यांकडून पैसे देऊन मतांची खरेदी केली जात असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाचे उमेदवार स्वरूप जानकर यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) विविध घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
प्रसंगी तुरूंगवास पत्करेन पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाला भीक घालणार नाही असा पलटवार माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे अभयसिंह जगताप यांचे बंड शमविण्यात पक्षाला यश आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला होण्याचा…
देवेंद्र फडणवीस यांची नागपूरला जाऊन भेट घेतलेले उत्तम जानकर शरद पवार यांच्या भेटीगाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे माढ्यात भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार असे बोललं जात आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यातच, शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची पुण्यात भेट झाल्यानंतर करेक्ट कार्यक्रम झाल्याचं बोललं जात आहे.
भाजपने आम्हाला एकही जागा दिली नसल्याने त्यांच्यासोबत का जाऊ, असा प्रश्न विचारत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले धैयशील मोहिते पाटील यांना भाजपनं डावलत पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं धैयशील मोहिते पाटील नाराज होते. दोन दिवसांपूर्वी या नाराजीचं महानाट्य खुद्द भाजपचे संकटमोचक…
भारतीय जनता पक्षाकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा झाली आणि सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून मोहिते-पाटील समर्थक कार्यकर्त्यांकडून विरोधाची प्रचंड मोठी त्सुनामी आली. 'जे एक…