शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज पिंपरी चिंचवड शहरातील कै.अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षा केंद्राला भेट देत कॉपीमुक्त अभियाना संदर्भात आढावा घेतलाय. राज्यात यंदा 16 लाख विद्यार्थी 10 वी ची परीक्षा देत आहेत, आज पुणे जिल्ह्याचा दौरा सुरू असताना या अण्णासाहेब मगर विद्यालयात भेट दिली. बारावीच्या परीक्षेदरम्यान आतापर्यंत एकही कॉफीचा प्रकार आढळून आला नाही , कॉपी मुक्त अभियानाला विद्यार्थी प्रतिसाद देत आहेत .भेट देत असताना विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही अशी आम्ही काळजी घेत आहोत.