• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Makar Sankrant 2026 Make Tasty And Crispy Til Papdi Recipe In Marathi

लाडवांची झंझट सोडा यंदाच्या मकर संक्रांतीला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग ‘तिळाची पापडी’

Til Papdi Recipe : तिळाचे लाडू तर दर मकर संक्रांतला बनवलेच जातात पण यावेळी लाडूची झंझट सोडा. कोणत्याही मेहनतीशिवाय त्याच पारंपरिक चवीची तिळाची पापडी ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 13, 2026 | 09:42 AM
लाडवांची झंझट सोडा यंदाच्या मकर संक्रांतीला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग 'तिळाची पापडी'

(फोटो सौजन्य: Instagram)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मकर संक्रांतच्या सणानिमित्त तिळाचे लाडू आवर्जून बनवले जातात.
  • यावेळी लाडू नाही तर काही हटके ट्राय करा.
  • घरी बनवा कुरकुरीत आणि मजेदार तिळाची पापडी.
मकर संक्रांत म्हणजे थंडीचा निरोप आणि सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात. या सणाला महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” या वाक्याप्रमाणे तिळापासून बनवलेल्या पदार्थांना या दिवशी खास स्थान दिले जाते. तीळ हे उष्ण गुणधर्माचे असल्याने थंडीच्या दिवसांत शरीराला उब देतात आणि आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर ठरतात.

मकर संक्रांतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा चमचमीत भोगीची भाजी, कुकरच्या १ शिट्टीत तयार होईल चविष्ट पदार्थ

तिळाची पापडी हा मकर संक्रांतीचा पारंपरिक आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. खमंग तीळ, गोड गूळ आणि कुरकुरीत पोत यामुळे ही पापडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. पाहुण्यांना देण्यासाठी, वाणात ठेवण्यासाठी किंवा घरच्या घरी चहा-बरोबर खाण्यासाठी तिळाची पापडी उत्तम पर्याय आहे. कमी साहित्य, सोपी कृती आणि अप्रतिम चव यामुळे ही रेसिपी प्रत्येक गृहिणीने नक्की करून पाहावी अशीच आहे. चला तर मग, मकर संक्रांत खास तिळाची पापडी कशी बनवायची याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • शेंगदाण्याचा कूट – ( मिक्सरमध्ये भरड वाटलेला)
  • पांढरे तीळ – १ कप
  • गूळ (चिरलेला) – ¾ कप
  • तूप – १ टीस्पून
Food Recipe: भोगी सणाला मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा भोगीच्या भाजीची खिचडी, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम कढईत पांढरे तीळ मध्यम आचेवर हलके खरपूस भाजून घ्या. भाजलेले तीळ बाजूला काढून ठेवा.
  • त्याच कढईत चमचाभर तूप आणि चिरलेला गूळ घालून मंद आचेवर वितळू द्या. गूळ पूर्णपणे विरघळून पाक तयार होऊ द्या.
  • पाक एकसारखा झाला की त्यात वेलची पावडर आणि तूप घालून नीट मिसळा.
  • आता भाजलेले तीळ आणि शेंगदाण्याचा कूट या पाकात घालून पटकन ढवळा, मिश्रण एकजीव करा.
  • मिश्रण थोडे घट्ट होताच गॅस बंद करा.
  • ताटाला किंवा पाटाला तूप लावून हे मिश्रण ओतून पातळ थरात पसरवा.
  • थोडे थंड झाल्यावर सुरीने किंवा चाकूने हव्या त्या आकाराच्या पापड्या कापा आणि पूर्ण थंड झाल्यावर अलगद वेगळ्या करा.
 
Web Title: Makar sankrant 2026 make tasty and crispy til papdi recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • Hindu Festival
  • makar sankrant
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात; घरी बनवा हलवाई स्टाईल ‘मावा कचोरी’
1

Recipe : जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात; घरी बनवा हलवाई स्टाईल ‘मावा कचोरी’

Recipe : सकाळचा नाश्ता बनवा खास; तुम्ही कधी सेट डोसा खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी
2

Recipe : सकाळचा नाश्ता बनवा खास; तुम्ही कधी सेट डोसा खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरीच बनवा ढाबा स्टाईल ‘चणा कोळीवाडा’, कुरकुरीत आणि खमंग चवीने सर्वच होतील खुश
3

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरीच बनवा ढाबा स्टाईल ‘चणा कोळीवाडा’, कुरकुरीत आणि खमंग चवीने सर्वच होतील खुश

Recipe : सकाळचा नाश्ता होईल मजेदार; घरी बनवा टेस्टी ‘चीज चिली टोस्ट’, लहान मुले होतील खुश
4

Recipe : सकाळचा नाश्ता होईल मजेदार; घरी बनवा टेस्टी ‘चीज चिली टोस्ट’, लहान मुले होतील खुश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

Feb 08, 2026 | 02:39 AM
“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Feb 08, 2026 | 02:35 AM
Suryakumar Yadav : सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Suryakumar Yadav : सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Feb 07, 2026 | 10:47 PM
IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

Feb 07, 2026 | 10:44 PM
WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

Feb 07, 2026 | 09:34 PM
सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

Feb 07, 2026 | 09:34 PM
कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

Feb 07, 2026 | 09:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.