Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड! खात्यात जमा होणार ४५०० रुपये; ३१ जानेवारीपर्यंत मुदत
हेही वाचा: Kolhapur News : अवघ्या 45 मिनिटांत दीड किलोमीटर पोहत गेली अन्…. तारा वाघिणीने दिला मगरीला चकवा
या महिलांचा लाडक्या बहीण योजनेचा लाभ होणार बंद
हेही वाचा: Sanjay Raut News: ‘जागावाटपाचा विषय आमच्याकडून संपला..’; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
सरकारची ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ ?
लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र आता सुरू असणाऱ्या महापालिका निवडणुका आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी एक महिन्याची मुदतवाढ मिळू शकण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ३१ जानेवारीपर्यंत मुदत वाढ मिळू शकते.






