राधिका आपटेने शँपेनचा फोटो केला शेअर, झाली ट्रोल (फोटो सौजन्य - Instagram)
अभिनेत्री राधिका आपटे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बाथरूममध्ये उभी राहून पोज देत आहे. या फोटोत तिच्या एका हातात ब्रेस्ट मिल्क पंप आणि दुसऱ्या हातात शॅम्पेनचा ग्लास आहे. हा फोटो समोर येताच अभिनेत्रीला चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.
हा फोटो पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की जर नवीन आई स्तनपान करताना अल्कोहोल किंवा शॅम्पेन पिते तर त्याचा नवजात बाळावर काय परिणाम होतो किंवा नवजात बाळाच्या आईने खरंच दारू पिणे योग्य आहे का? बाळ जर अंगावर दूध पित असेल तर त्या आईने शँपेन पिणे योग्य ठरते का? या सगळ्याची उत्तरे आपण या लेखात जाणून घेऊया
स्तनपानादरम्यान दारू पिणे कितपत योग्य?
प्रसूतीतज्ज्ञ डॉ. श्वेता पाटील म्हणतात की, स्तनपान करताना आईने अनेक निर्णय घेणे महत्वाचे आहे. विशेषतः जेव्हा अल्कोहोल किंवा शॅम्पेन घेण्याचा विचार येतो तेव्हा नवजात बाळाचे आरोग्य सर्वात आधी लक्षात घेतले पाहिजे. अशा महिलांनी दारूपासून अंतर ठेवावे अर्थात दारू पिऊ नये. कारण जेव्हा आई दारू पिते तेव्हा ते रक्तातील आईच्या दुधात मिसळू शकते. याचा अर्थ असा की अल्कोहोलचे सेवन नवजात बाळाच्या शरीरात पोहोचू शकते. ज्याचा त्यांच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतो.
Breastfeeding Week: योग्य पद्धतीने स्तनपान कसे कराल?
बाळासाठी किती हानिकारक
स्तनपानामुळे होतो स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी, तज्ज्ञांचा खुलासा
स्तनपान करणाऱ्या आईने काय करावे
काय आहे राधिकाची पोस्ट