• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune Districts Agricultural Exports Hit Banana Onion Exports Halted

Iran-Israel War : पुणे जिल्ह्यातील कृषी निर्यातीला फटका; केळी-कांदा निर्यात ठप्प, आता…

निर्यातीसाठी पाठवलेल्या अनेक कंटेनरची कस्टम प्रक्रिया पूर्ण होऊन ते बंदरात ‘गेट-इन’ झाले असले तरी जहाज उपलब्ध होत नसल्याने ते बंदरातच अडकून पडले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 06, 2026 | 11:35 AM
Iran-Israel War : पुणे जिल्ह्यातील कृषी निर्यातीला फटका; केळी-कांदा निर्यात ठप्प, आता...

Iran-Israel War : पुणे जिल्ह्यातील कृषी निर्यातीला फटका; केळी-कांदा निर्यात ठप्प, आता... (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : मध्यपूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य तणावाचा मोठा परिणाम पुणे जिल्ह्यातील कृषी निर्यातीवर दिसू लागला आहे. विशेषतः इंदापूर, बारामती आणि दौंड परिसरातील केळी उत्पादक शेतकरी तसेच कांदा उत्पादकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. निर्यातीसाठी पाठवलेला नाशवंत माल बंदरांवर अडकून पडल्याने शेतकरी आणि निर्यातदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे जीसीसी (गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल) देशांकडे जाणारी जहाज वाहतूक विस्कळीत झाली आहे. निर्यातीसाठी पाठवलेल्या अनेक कंटेनरची कस्टम प्रक्रिया पूर्ण होऊन ते बंदरात ‘गेट-इन’ झाले असले तरी जहाज उपलब्ध होत नसल्याने ते बंदरातच अडकून पडले आहेत. नाशवंत माल दीर्घकाळ बंदरात राहिल्यास त्याची गुणवत्ता घसरून मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका केळी उत्पादनासाठी ओळखला जातो. मात्र, निर्यात बंद झाल्याने येथील शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी केळीच्या बागा मोडण्याचा निर्णय घेत आहेत.

कांदा उत्पादकांचीही वाढली चिंता

पुणे जिल्ह्यातील काही भागांत कांद्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते. यंदा उत्पादन चांगले झाले असले तरी मध्यपूर्वेतील तणावामुळे कांदा निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निर्यात ठप्प राहिल्यास देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर कोसळण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

द्राक्ष निर्यातीवर तुलनेने कमी परिणाम

दरम्यान, द्राक्ष निर्यातीवर या परिस्थितीचा तुलनेने कमी परिणाम झाल्याचे बागायतदार संघटनांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील द्राक्षांची निर्यात प्रामुख्याने युरोप, इंग्लंड आणि रशिया येथे होत असल्याने मध्यपूर्वेतील तणावाचा थेट परिणाम कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या वर्षी 30 रुपये किलो दर

गेल्या वर्षी केळीला ३० रुपये किलो दर मिळाल्यामुळे यंदा पाच एकरांवर लागवड केली. मात्र, निर्यात बंद झाल्याने मोठे नुकसान झाले. सध्या सात-आठ रुपये किलो दरही मिळत नाही. व्यापारी खरेदी करत नसल्याने काही शेतकऱ्यांना बागा मोडाव्या लागत आहेत. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी.

– महारुद्र पाटील, केळी उत्पादक, इंदापूर

कंटेनर अडकल्याने निर्यातदार अडचणीत

”जहाज सेवा बंद असतानाही बंदर प्रशासनाकडून डिमरेज, ग्राउंड रेंट, रिफर प्लग-इन आणि वीज बिलासारखी विविध शुल्क आकारली जात आहेत. या शुल्कातून निर्यातदारांना सवलत देण्याची गरज आहे”.

– किरण डोके, केळी निर्यातदार

हेदेखील वाचा : Trump2026 : ‘आधी इराणचा गेम, मग ‘या’ देशावर नेम!’ ‘मैत्रीपूर्ण कब्जा’ करण्याच्या घोषणेने जागतिक सत्तासंतुलन निघाले ढवळून

Web Title: Pune districts agricultural exports hit banana onion exports halted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • Agricultural News
  • Onion Market

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनानंतर का सोडतात उपवास? काय आहे यामागे शास्त्र

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनानंतर का सोडतात उपवास? काय आहे यामागे शास्त्र

Mar 06, 2026 | 01:00 PM
T20 World Cup 2026 स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंच्या नामांकनांची झाली घोषणा! 8 खेळाडू शर्यतीत; यादीत फक्त 1 भारतीय

T20 World Cup 2026 स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंच्या नामांकनांची झाली घोषणा! 8 खेळाडू शर्यतीत; यादीत फक्त 1 भारतीय

Mar 06, 2026 | 12:57 PM
देशात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 1990 पासून मृत्यूंमध्ये 74% वाढ; तज्ज्ञांची गंभीर चिंता

देशात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 1990 पासून मृत्यूंमध्ये 74% वाढ; तज्ज्ञांची गंभीर चिंता

Mar 06, 2026 | 12:56 PM
सावधान! डोकेदुखी आणि अस्वस्थता जाणवतेय?’कॅफिन ओव्हरडोज’ तर नाही ना? चहा-कॉफी प्रेमींनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

सावधान! डोकेदुखी आणि अस्वस्थता जाणवतेय?’कॅफिन ओव्हरडोज’ तर नाही ना? चहा-कॉफी प्रेमींनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

Mar 06, 2026 | 12:48 PM
पॉप स्टार Britney Spears ला पोलिसांनी केली अटक; रात्रभर जेलमध्ये, तर आज कोर्टात सुनावणी

पॉप स्टार Britney Spears ला पोलिसांनी केली अटक; रात्रभर जेलमध्ये, तर आज कोर्टात सुनावणी

Mar 06, 2026 | 12:46 PM
Cluster Bombs: आकाशातून विध्वंस! इराणचं ते ‘अदृश्य’ अस्त्र ज्याने इस्रायलला दिली सर्वात मोठी जखम; 11 ठार, 1000 जखमी

Cluster Bombs: आकाशातून विध्वंस! इराणचं ते ‘अदृश्य’ अस्त्र ज्याने इस्रायलला दिली सर्वात मोठी जखम; 11 ठार, 1000 जखमी

Mar 06, 2026 | 12:45 PM
Debt of Maharashtra: राज्याच्या तिजोरीवर तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज; आकडा वाचून भरेल धडकी

Debt of Maharashtra: राज्याच्या तिजोरीवर तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज; आकडा वाचून भरेल धडकी

Mar 06, 2026 | 12:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.