बफर स्टॉकमधून सुमारे 25 टन कांदे सहकारी संस्था नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भांडार यांच्यामार्फत विकला जाईल. केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
केंद्र सरकारने आपल्या बफर स्टॉकमधून कांद्याची विक्री करून, भाव नियंत्रित ठेवण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता केंद्र सरकार देशभरात ३५ रुपये किलोने कांदा विकण्याचा विचार करत आहे. विशेषत: ज्या शहरांमध्ये…
देशभरातील बाजार समित्यांमध्ये कांदा आवक मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ३० टक्क्यांनी घटली आहे. ज्यामुळे बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण दरात काहीशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. परिणामी, उन्हाळ कांदा उत्पादन शेतकऱ्यांना…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या योग्य दर मिळत असताना, अफगाणिस्तानमधून कांद्याची वारेमाप आयात सुरु आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीतील काही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानातून कांदा आयात केला आहे.
अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कांदा पिकाला हमीभाव मिळावा. तसेच शेतकऱ्यांच्या दुधाला देखील निश्चित दर म्हणून हमीभाव जाहीर करण्यात यावी. या प्रमुख मागणीसाठी आंदोलन उभारले आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस…
केंद्रातील भाजप सरकारला राज्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठा फटका बसला. भाजपला दोन आकडी जागाही मिळवता आल्या नाही. तर मित्र पक्षांची देखील मोठी वाताहात झाली. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
राज्यात केंद्र सरकारकडून नाफेड आणि एनसीसीएफ या दोन सहकारी संस्थांमार्फत सरकारी कांदा खरेदी केली जात आहे. मात्र, या कांदा खरेदीदरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून…
भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. ग्राहक भाजीपाला खरेदी करण्यापूर्वी दरांबाबत बऱ्याचदा विचार करू लागले आहेत. कारण त्यांना महिन्याचे बजेट सांभाळणे अवघड जात आहे. तर शेतकऱ्यांना मात्र, या दरवाढीमुळे…
गेल्या काही दिवसांपासून घसरलेले कांदा दर पुन्हा उसळी घेत असून, रोज नवीन उच्चांक गाठत आहे. अशातच आज राज्यातील दोन बाजार समित्यांमध्ये कांद्याला ४२०० रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला…
सध्याच्या घडीला देशभरात कांद्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. मात्र, आता केंद्र सरकारने कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्राकडून सरकारी कांदा खरेदीचा वेग वाढवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना रडवणाऱ्या कांद्याने मोठी उसळी घेतली असून, शेतकऱ्यांना ४००० रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे. ज्यामुळे सध्या कांदा उत्पादकांच्या चेहऱ्यावर काहीसे हसू पसरले आहे.
Onion Rate : कांदा दराच्या प्रश्नामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फटका सहन करावा लागला आहे. ज्यामुळे आता नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांचे अधिकार गोठवण्यात आले असून, यापुढे कांद्याचे भाव केंद्रीय…
Onion Market Rate बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा सण जवळ आल्याने कांद्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी, गेल्या १५ दिवसांत कांद्याचे दर जवळपास ५० टक्क्यांनी वाढले आहेत.
Piyush Goyal : केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कांदा 2 हजार 410 रुपये प्रति क्विंटल दराने मिळणार आहे.…
कांद्याचे बाजार (Onion Market) कोसळल्यानंतर हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडने शेतकरी प्रोडुसर कंपन्यामार्फत खरेदी सुरु केली आहे.