साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजय दुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश केला आहे.
थ्रीडी मोमेंट या ठिकाणी तयार केली आहे. ही खरंतर ज्या ज्या इंजिनियरने ज्या ज्या कन्सल्टंट ज्या-ज्या कॉन्स्ट्रक्टरनी हे काम केलंय त्यांचं मनापासून आभार मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वारणानगर : पन्हाळगडावर जाणारा मुख्य रस्ता भूस्खलनाने खचला आहे. गडावर जाणारा कोणताही पर्यायी मार्ग नसून रस्ता दुरुस्त होईपर्यंत सर्वच तालुकास्तरीय कार्यालये तात्पुरती कोडोली येथे स्थलातंरीत करून जनतेची सोय करावी, अशी…
कोल्हापूर : ऐतिहासिक पन्हाळगडाचे प्रवेशद्वार प्रवासी कर नाका येथे अतिवृष्टीने भूस्खलन होत गडाचा मुख्य रस्ता खचून येथील तट बंदीला मोठे भगदाड पडले. २७५ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे येथील…
वारणानगर : पन्हाळगडावरील छोटे व्यवसायधारक व गाईड लोकांचा व्यवसाय कोरोना महामारीमुळे पुरता कोलमडला आहे. गाईड व छोटे व्यावसायिक यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा. या मागणीसाठी राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या…