पक्षाने लुधियाना पश्चिम विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत आपले राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर आप उमेदवाराच्या विजयानंतर अरविंद केजरीवाल रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरून राज्यसभेत जाऊ शकता
प्रजासत्ताकदिनी देशातील सर्व जिल्ह्यांत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात संसदेवरही मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी संयुक्त किसान…
मणिपूरमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर सर्वांचे लक्ष लागले आहे जिथे भारतीय जनता पक्ष (भाजप) सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेसलाही विजयाची आशा आहे. मणिपूरमध्ये 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी…
चंदीगड: पंजाबात अरविंदे केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दणदणीत यश मिळवले आहे. निवडणूक आयोग देत असलेल्या माहितीत आपने ६४ जागी आघाडी घेतल्याचे स्पष्ट आहे. याचाच अर्थ आप राज्यात बहुमताने सत्तेत…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर खलिस्तानी संघटनांशी (Arvind Kejriwal Connection With Khalistani Organization) लागेबांधे असल्याचा आरोप काँग्रेस, भाजपाकडून करण्यात येत असताना आता अरविंद केजरीवाल यांनी या आरोपांना प्रत्युत्तर…
एकीकडे सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना सीएम उमेदवार बनवल्यानंतर सिद्धूचा दृष्टिकोनही बदलताना दिसत होता, मात्र आता त्यांची पत्नी नवज्योत कौर यांचाही सूर बदलताना दिसत आहे. एका वृत्तानुसार, नवज्योत कौर…
नवज्योतसिंग सिद्धू यांनी आम आदमी पक्षाच्या सर्वेक्षणासंदर्भात चंदीगडमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या दाव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, हा आजचा मुद्दा नाही. याबाबत पुन्हा…
117 सदस्यीय पंजाब विधानसभेत 20 जागा जिंकून आम आदमी पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला. शिरोमणी अकाली दल (एसएडी) केवळ 15 जागा जिंकू शकला, तर भाजपला 3 जागा मिळाल्या.…