यूपीमध्ये समाजवादी पार्टी स्थिर आहे, यामुळे भाजपला धक्का बसणार आहे. राज्याच्या निवडणूक सामंजस्याबाबतचा अंतिम निर्णय अध्यक्ष अखिलेश यादव घेतील, मात्र महाविकास आघाडीने एकत्रित निवडणुकीत भाग घेतल्यास त्याचा फायदा त्यांना होईल. महाविकास आघाडीने जागावाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. समाजवादी पक्षाने गोवंडी, मालेगाव, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, धुलिया आदींमधून एकूण 12 जागा मागितल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या एकजुटीने भाजपसारख्या जातीयवाद्यांचे नुकसान होईल आणि धर्मनिरपेक्ष पक्षांना बळ मिळेल असंही ते म्हणाले.