• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Congress President Mallikarjun Kharge Angry On Shashi Tharoor

कॉंग्रेसमध्ये नरेंद्र मोदींमुळे मतभेदाची ठिणगी? कॉंग्रेस अध्यक्षांनी शशी थरुरांना घेतले फैलावर

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी  पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्यावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 25, 2025 | 06:27 PM
congress president Mallikarjun Kharge angry on shashi tharoor

कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शशी थरुर यांच्यावर निशाणा साधला आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Mallikarjun Kharge on shashi tharoor : नवी दिल्ली : भाजप आणि काँग्रेस पक्षामध्ये जोरदार राजकीय वाद निर्माण झाले आहेत. ऑपरेशन सिंदूरवरुन काँग्रेस पक्षाने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरची माहिती जगभरामध्ये पोहचवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्यात आली. या शिष्टमंडळाने भारत सरकारची भूमिका परदेश दौरे करुन जगासमोर मांडली आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरबाबत देशात एकतेसाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे काँग्रेसमधूनच मतभेदांच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी  पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्यावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत स्पष्टपणे केंद्र सरकारसोबत स्पष्ट भूमिका घेतली. तसेच शिष्टमंडळामध्ये देखील समाविष्ट झाले होते. यामुळे त्यांचे पक्षामध्ये मतभेद झाल्याचे देखील दिसून येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. शशी थरुर यांच्यावर टीका करताना खरगे म्हणाले की, आमच्यासाठी देश प्रथम येतो, परंतु काही लोकांसाठी मोदी प्रथम येतात. थरूर यांच्या अलिकडच्या सक्रियतेमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उघडपणे केलेल्या कौतुकामुळे त्यांनी असे विधान केले आहे.

केंद्र सरकारने शरी थरूर यांच्यावर ऑपरेशन सिंदूरसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली आहे. पक्ष नेतृत्वात याबाबत अस्वस्थता आहे. खरगे म्हणाले, थरूर यांचे इंग्रजी चांगले आहे, म्हणूनच त्यांना काँग्रेस कार्यकारिणीत ठेवण्यात आले होते, परंतु जेव्हा आम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्याला एकत्र यावे लागेल असे म्हटले तेव्हा काही लोकांचा सूर वेगळा होता.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

निवडणूक आयोग आणि लोकशाहीवरही प्रश्न उपस्थित

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोग हा  मोदी सरकारचे बाहुले बनले आहे असे देखील ते म्हटले आहे. पंतप्रधान निवडणूक जिंकत आहेत असे म्हणत आहेत, पण जर तुम्ही ईडीला विचारले तर त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही. लोकशाही नाही तर यंत्रे जिंकत आहेत, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपहासात्मकपणे म्हटले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

‘संविधान बचाओ यात्रे’च्या माध्यमातून भाजपने संविधानविरोधी भूमिका स्वीकारल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, आणीबाणीवरील सरकारच्या अलिकडच्या टिप्पण्यांवर, खर्गे म्हणाले की ज्यांचे स्वातंत्र्यात कोणतेही योगदान नव्हते ते आता संविधानाबद्दल बोलत आहेत. शशी थरूर यांच्या भूमिकेबद्दल आणि पंतप्रधान मोदींबद्दलच्या त्यांच्या वृत्तीबद्दल काँग्रेसमध्ये बराच गोंधळ आहे. खरगे यांच्या विधानावरून हे स्पष्ट होते की थरूर यांच्या स्वतंत्र मार्गाने पक्ष नेतृत्व अस्वस्थ आहे.

Web Title: Congress president mallikarjun kharge angry on shashi tharoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 06:27 PM

Topics:  

  • Congress
  • Mallikarjun Kharge
  • shashi tharoor

संबंधित बातम्या

Congress News: गांधींच्या छातीत गोळ्या घालणाऱ्यांच्या औलादी आजही वळवळ करतायेत; सपकाळांनी संघाच्या जखमेवर मीठ चोळलं
1

Congress News: गांधींच्या छातीत गोळ्या घालणाऱ्यांच्या औलादी आजही वळवळ करतायेत; सपकाळांनी संघाच्या जखमेवर मीठ चोळलं

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या तब्बेतीत बिघाड, रुग्णालयात दाखल; कशी आहे परिस्थिती?
2

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या तब्बेतीत बिघाड, रुग्णालयात दाखल; कशी आहे परिस्थिती?

शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा इशारा
3

शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा इशारा

‘स्थानिक’च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन, एकत्र लढणार की स्वबळावर? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
4

‘स्थानिक’च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन, एकत्र लढणार की स्वबळावर? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Samudrayaan Mission: काय आहे भारताचे ‘मिशन समुद्रयान’; कधी सुरू होणार, काय फायदा होणार?

Samudrayaan Mission: काय आहे भारताचे ‘मिशन समुद्रयान’; कधी सुरू होणार, काय फायदा होणार?

IND VS PAK : ‘आधी नक्वीसोबत हस्तांदोलन, पण ट्रॉफीस नकार? कर्णधार सूर्या अडचणीत? वाचा सविस्तर…

IND VS PAK : ‘आधी नक्वीसोबत हस्तांदोलन, पण ट्रॉफीस नकार? कर्णधार सूर्या अडचणीत? वाचा सविस्तर…

शाहरुख बनला जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता… शे-पाचशे कोटींचा विषय नाही! मग किती आहे किंग खानची संपत्ती?

शाहरुख बनला जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता… शे-पाचशे कोटींचा विषय नाही! मग किती आहे किंग खानची संपत्ती?

कल्याणमधील ‘गांधी’ शाळेचा अजब फतवा! विद्यार्थ्यांनी टिळा किंवा टिकली लावली तर थेट मिळणार शिक्षा

कल्याणमधील ‘गांधी’ शाळेचा अजब फतवा! विद्यार्थ्यांनी टिळा किंवा टिकली लावली तर थेट मिळणार शिक्षा

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

Viral news : जोडप्याने ८० वर्ष जुनं घर खरेदी केलं अन् घडलं भयंकर ; घराच्या बाथरुममध्ये सापडली कवटी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Viral news : जोडप्याने ८० वर्ष जुनं घर खरेदी केलं अन् घडलं भयंकर ; घराच्या बाथरुममध्ये सापडली कवटी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Sudha Murty यांनी सांगितले नातं राहील ‘असे’ हेल्दी, नातं जपण्याचं खास ‘Secret’

Sudha Murty यांनी सांगितले नातं राहील ‘असे’ हेल्दी, नातं जपण्याचं खास ‘Secret’

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.