• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Luv You Shankar Teaser Out Movie Will Releas On 19 April Nrps

जबरदस्त VFX नं भरलेल्या लव्ह यु शंकर चित्रपटाचा टिझर रिलीज, शिवभक्ताच्या भुमिकेत दिसतोय श्रेयस तळपदे!

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर श्रेयस तळपदेने भगवान शिवाला समर्पित लव्ह यू शंकर या चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट १९ एप्रिल रोजीप्रदर्शित होणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 08, 2024 | 05:35 PM
जबरदस्त VFX नं भरलेल्या लव्ह यु शंकर चित्रपटाचा टिझर रिलीज, शिवभक्ताच्या भुमिकेत दिसतोय श्रेयस तळपदे!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजारपणातुन बरं झाल्यानंतर अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) सिनेसृष्टीत चांगलाच अॅक्टीव्ह झाला आहे. त्याचा मराठी चित्रपट एक अनोखी प्रदर्शित झाला असुन त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.आता श्रेयल लवकरच पुन्हा एका मोठ्या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज महाशिवरात्रीच्या औचित्यावर त्याने नव्या चित्रपटाची घोषणा केली.  लव यू शंकर (Luv You Shankar ) असं चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटाच्याघोषणेसोबतच त्याचा लेटेस्ट टीझर रिलीज करण्यात आला आहे. श्रेयस तळपदेच्या या चित्रपटाच्या टीझरमधील व्हीएफएक्स पाहून प्रत्येकजण प्रभावित होत आहे.

[read_also content=”बहुप्रतिक्षित मैदान चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज,भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ पाहता येणार मोठ्या पडद्यावर! https://www.navarashtra.com/photos/maidaan-trailer-realsed-movie-based-on-indian-football-coach-syed-abdul-rahim-513685.html”]

आपल्या शानदार अभिनयाने आणि कॉमिक टायमिंगने श्रेयस तळपदे चित्रपटांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. काही महिन्यांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर त्याने ब्रेक घेतला. आता तो पूर्णपणे बरा झाला असून अभिनयाच्या दुनियेत परतण्यासाठी सज्ज झाला आहे.

श्रेयस तळपदेच्या आगामी ‘लव्ह यू शंकर’ या चित्रपटाचा नवीनतम टीझर रिलीज झाला आहे, जो श्रेयसने स्वत:  त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या टीझर व्हिडिओमध्ये VFX च्या माध्यमातून महादेव नगरी काशीची दृश्यं दाखवण्यात आली आहेत.
यानंतर श्रेयस तळपदेही हातात त्रिशूल घेऊन दिसत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री तनिषा मुखर्जीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या टीझरवरून चित्रपटाची कथा काय असेल याचा अंदाज लावता येत नाही. मात्र या टीझरचे खूप कौतुक होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

कधी होणार रिलीज?

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर श्रेयस तळपदेने भगवान शिवाला समर्पित लव्ह यू शंकर या चित्रपटाची घोषणा केली. याच्या रिलीज डेटबद्दलही त्यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार येत्या नवरात्रीमध्ये हा चित्रपट १९ एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Luv you shankar teaser out movie will releas on 19 april nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2024 | 05:35 PM

Topics:  

  • entertainment
  • shreyas talpade

संबंधित बातम्या

आई – मुलींच्या नात्यांचा उलगडणार हळवा प्रवास; ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणे प्रदर्शित
1

आई – मुलींच्या नात्यांचा उलगडणार हळवा प्रवास; ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणे प्रदर्शित

बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित ‘रागिनी 3’ची घोषणा; तमन्ना भाटियासोबत झळकणार ‘ही’ संपूर्ण स्टारकास्ट
2

बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित ‘रागिनी 3’ची घोषणा; तमन्ना भाटियासोबत झळकणार ‘ही’ संपूर्ण स्टारकास्ट

अनिल कपूर-राधिका मदान यांचा ‘लल्ला अँथम’ रिलीज; ‘सूबेदार’ च्या गाण्याला हरभजन सिंहची खास उपस्थिती
3

अनिल कपूर-राधिका मदान यांचा ‘लल्ला अँथम’ रिलीज; ‘सूबेदार’ च्या गाण्याला हरभजन सिंहची खास उपस्थिती

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा
4

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘अजितदादा असते तर विलिनीकरण यशस्वी झाले असते’; खासदार सुप्रिया सुळेंचे विधान

‘अजितदादा असते तर विलिनीकरण यशस्वी झाले असते’; खासदार सुप्रिया सुळेंचे विधान

Feb 14, 2026 | 08:38 AM
सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास

सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास

Feb 14, 2026 | 08:33 AM
आतड्यांच्या कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, डॉक्टर सौरभ सेठींनी सांगितलेला प्रभावी उपाय

आतड्यांच्या कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, डॉक्टर सौरभ सेठींनी सांगितलेला प्रभावी उपाय

Feb 14, 2026 | 08:32 AM
Free Fire Max: गेमर्ससाठी लाईव्ह झाला नवा Top-Up इव्हेंट, मोफत क्लेम करा No Sweat ईमोट आणि बरंच काही

Free Fire Max: गेमर्ससाठी लाईव्ह झाला नवा Top-Up इव्हेंट, मोफत क्लेम करा No Sweat ईमोट आणि बरंच काही

Feb 14, 2026 | 08:30 AM
भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?

भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?

Feb 14, 2026 | 08:23 AM
Jalgaon Crime: जळगावात भीषण अपघात! डंपर चालक बोलत होता मोबाईलवर आणि…; भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

Jalgaon Crime: जळगावात भीषण अपघात! डंपर चालक बोलत होता मोबाईलवर आणि…; भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

Feb 14, 2026 | 08:22 AM
हरभजन सिंग माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूवर संतापला! म्हणाला – “हा व्हिडिओ एका क्षुद्र व्यक्तीसाठी…”

हरभजन सिंग माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूवर संतापला! म्हणाला – “हा व्हिडिओ एका क्षुद्र व्यक्तीसाठी…”

Feb 14, 2026 | 08:22 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.