राज्याच्या महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा निकाल भाजपाच्या बाजूने लागल्याचं पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेत जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने असल्याचं दिसून आलं आहे. याचपार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मोठा दावा केला आहे. राणे म्हणाले की, सिंधुदुर्गात देखील महायुतीची ताकद किती मोठी आहे हे आता विरोधकांना कळलं असेलच, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.