• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Riots Erupts In Syria After Bomb Blast In Mosque

सीरियात पुन्हा भडकली हिंसाचाराची आग; मशिदीत बॉम्बस्फोटानंतर रस्त्यांवर दंंगल

सीरियात पुन्हा एकदा अशंतातचे वातावरण निर्माण झाले आहे. बशर-अल-असदच्या सत्तापालटानंतर हा सर्वा मोठा हिंसाचार मानला जात आहे. होम्समध्ये मशिदीत झालेल्या स्फोटानंतर तीव्र निदर्शने सीरियामध्ये सुरु झाली आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 29, 2025 | 01:01 PM
Syria Violence

सीरियात पुन्हा भडकली हिंसाचाराची आग; मशिदीत बॉम्बस्फोटानंतर रस्त्यांवर दंंगल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सीरियात पुन्हा भडकली हिंसाचाराची आग
  • मशिदीत बॉम्बस्फोट अन् रस्त्यांवर दंंगली
  • अनेकांचा मृत्यू
Syria News in Marathi : दमास्कस : सीरियामध्ये पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण झाली आहे. शुक्रवारी सीरियातील होम्स शहरात अलावाइट अल्पसंख्याकांच्या मशिदीत झालेल्या स्फोटानंतर धार्मिक युद्ध छिडले आहे. या स्फोटात किमान ६ जण ठार आणि २१ जण जखमी झाले होते. दरम्यान यानंतर रविवारी (२८ डिसेंबर) या हल्ल्याविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. अल्पसंख्याक अलावाइट समुदायाच्या लोक रस्त्यांवर उतरले. रविवारी झालेल्या निदर्शनांमध्ये तीन ठार तर ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यामुळे सीरियामध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. अल्पसंख्याक अलावाइट आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र निदर्शने झाली.

Syria Mosque Blast: सीरियामध्ये मशिदीत नमाज पठणावेळी भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी झाल्याने खळबळ

अलवाइट समुदायावरील अत्याचाराविरोधात निदर्शने

सुप्रीम अलवाइट इस्लामिक कौन्सिलचे प्रमुख अलवाइट शेख गझल यांनी या निदर्शनांचे आजोयन केले होते. सीरियातील लाझिका, टार्टस आणि इतर अनेक ठिकाणी ही निदर्शने झाली. यामध्ये अंतरिम सरकारविरोधी तीव्र निषेध नोंदवला गेला. अलवाइट समुदायावर गेल्या काही महिन्यांत हिंसाचार वाढत चालला असून याविरोधा आवाजा उठवण्यासाठी अलवाइट समुदायाचे लोक एकत्र जमले होते.

मोठ्या प्रमाणात हिंचासार

सीरियाच्या लाझिका येथील निदर्शनांदरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला. यावेळी निदर्शकांनी सुरक्षा दलांच्या गाड्यांना आग लावली, टार्टस परिसराती एका पोलिस स्टेशनवर बॉम्ब फेकले. यामध्ये दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे. शिवाय याला विरोध म्हणून सरकारच्या समर्थकांनी अलवाइट समुदायावार दगडफेक केली. निदर्शकांना हटवण्यासाठी सुरक्षा दलांकडून गोळीबारही करण्यात आला.

बॉम्बस्फोटासाठी कोण जबाबदार?

शुक्रवारी(२६ डिसेंबर) अलावाइट समुदायाच्या मशिदीत झालेल्या हल्ल्याची जबाबदारी सराया अन्सार अल-सुन्ना या अल्प-ज्ञात कट्टरपंथी गटाने स्वीकारली आहे. त्यांनी अलावाइट समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य केले होते.

सत्तापालटानंतरही अस्थिरता कायम

सीरियामध्ये डिसेंबर २०२४ मध्ये बशर-अल-असदची सत्ता उलथवून टाकण्यात आली होती. हयात-तहरीर-अल-श्याम (HTS)या गटाने सीरियाची राजधानी दमास्कस ताब्यात घेत बशर सत्तेवर हल्ला बोल केला होता. या हल्ल्यानंतर बशर-अल-असदने सीरियातून पळ काढला आणि HTS गटाची सत्ता स्थापन झाली. या गटाचे नेतृत्त्व अल-जुलानी यांच्याकडे आहे. या सत्तापालटानंतर अद्यापही सीरियामध्ये अस्थिरता कायम आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

OPERATION HAWKEYE STRIKE : सीरियात ISIS नेटवर्कला मोठा धक्का; अमेरिकेने लष्करी कारवाई करत दहशतवादी अड्डे केले उद्ध्वस्त

Web Title: Riots erupts in syria after bomb blast in mosque

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 01:01 PM

Topics:  

  • Syria
  • World news

संबंधित बातम्या

बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा भडका! निवडणुका जिंकताच BNP विद्यार्थ्यांचा तांडव; हॉस्टेलमध्ये घुसून धुमाकूळ
1

बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा भडका! निवडणुका जिंकताच BNP विद्यार्थ्यांचा तांडव; हॉस्टेलमध्ये घुसून धुमाकूळ

बांगलादेशात हसीना युगाचा अंत…! नवे पंतप्रधान होणार Tarique Rahman; ‘या’ दिवशी होणार शपविधी सोहळा
2

बांगलादेशात हसीना युगाचा अंत…! नवे पंतप्रधान होणार Tarique Rahman; ‘या’ दिवशी होणार शपविधी सोहळा

दुबईच्या दिग्गज उद्योगपतीला Epsteinशी मैत्री नडली; एक ईमेलनं ‘ते’ काळे सत्य आले बाहेर
3

दुबईच्या दिग्गज उद्योगपतीला Epsteinशी मैत्री नडली; एक ईमेलनं ‘ते’ काळे सत्य आले बाहेर

शेख हसीनाच्या अडचणी वाढल्या! विजयानंतर BNP चा डाव; भारताकडे केली ‘ही’ मोठी मागणी
4

शेख हसीनाच्या अडचणी वाढल्या! विजयानंतर BNP चा डाव; भारताकडे केली ‘ही’ मोठी मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हा व्यवसाय कधीही मंदावणार नाही; 365 दिवस होणार बक्कळ कमाई, ई-कॉमर्स युगाचा सर्वात मोठा हिट Business…

हा व्यवसाय कधीही मंदावणार नाही; 365 दिवस होणार बक्कळ कमाई, ई-कॉमर्स युगाचा सर्वात मोठा हिट Business…

Feb 14, 2026 | 04:58 PM
Bigg Boss Marathi 6: “सेल्सगर्ल सारखी दिसते…” हे काय बोलून गेला विशाल? रितेश भाऊंनी केली पोलखोल

Bigg Boss Marathi 6: “सेल्सगर्ल सारखी दिसते…” हे काय बोलून गेला विशाल? रितेश भाऊंनी केली पोलखोल

Feb 14, 2026 | 04:54 PM
स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण, आता मुख्यमंत्र्यांनी…; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण, आता मुख्यमंत्र्यांनी…; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Feb 14, 2026 | 04:52 PM
नाट्यसंगीत अन् नृत्याची पुणेकरांना मिळाली अनुभूती; दोन दिवसीय रंगला जयमाला शिलेदार जन्मशताब्दी महोत्सव

नाट्यसंगीत अन् नृत्याची पुणेकरांना मिळाली अनुभूती; दोन दिवसीय रंगला जयमाला शिलेदार जन्मशताब्दी महोत्सव

Feb 14, 2026 | 04:24 PM
”लग्जरी एयरबस हेलीकॉप्टर…”, व्हॅलेंटाईन डे निमित्त जॅकलिन फर्नांडिसाठी बॉयफ्रेंड सुकेशने लिहिलं पत्र व्हायरल

”लग्जरी एयरबस हेलीकॉप्टर…”, व्हॅलेंटाईन डे निमित्त जॅकलिन फर्नांडिसाठी बॉयफ्रेंड सुकेशने लिहिलं पत्र व्हायरल

Feb 14, 2026 | 04:21 PM
Praful Patel : राष्ट्रवादी अध्यक्षपदाची सूत्रे सुनेत्रा पवार स्वीकारणार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा

Praful Patel : राष्ट्रवादी अध्यक्षपदाची सूत्रे सुनेत्रा पवार स्वीकारणार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा

Feb 14, 2026 | 04:18 PM
चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन

Feb 14, 2026 | 04:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.