पुणे जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे सादर केलेल्या यादीत अनेक शिक्षक बोगस असून, या बोगस दिव्यांग शिक्षकांनी शिक्षण विभागाची आणि पर्यायाने शासनाची फसवणूक केली आहे.
अटकसत्र न थांबलं नाही तर यापुढे राज्यातील अडीचलाखांवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकावर स्वाक्षरी करणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी ज्या ठिकाणी शिक्षक आंदोलन करत होते, त्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर गिरीश महाजन यांनी सरकारने शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याची घोषणा केली आहे.
जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे वेतन एक तारखेला करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे नवनियुक्त वेतन अधीक्षक रामकृष्ण लोहार यांनी दिले.