• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ind Vs Sa 1st Test Sir Ravindra Jadejas World Record In Wtc

IND vs SA 1st Test: सर रवींद्र जडेजाचा WTC मध्ये विश्वविक्रम! ‘हा’ भीम पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटपटू

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील कोलकाता कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने इतिहास रचला आहे. त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इतिहासात २००० धावा आणि १५० बळींचा दुहेरी पराक्रम केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 16, 2025 | 05:30 PM
IND vs SA 1st Test: Sir Ravindra Jadeja's world record in WTC! 'Ha' Bheem becomes the first cricketer to achieve the feat

सर रवींद्र जडेजा(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कोलकाता कसोटीत रवींद्र जडेजाची मोठी कामगिरी 
  • जडेजाचा WTC इतिहासात २००० धावा आणि १५० बळींचा दुहेरी पराक्रम 
  • कोलकाता कसोटीत रवींद्र जडेजाने इतिहास रचला

Ravindra Jadeja sets world record in WTC : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात पहिली कसोटी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात रवींद्र जडेजाने इतिहास रचला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इतिहासात २००० धावा आणि १५० बळींचा दुहेरी पराक्रम करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. ही कामगिरी करून जडेजाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये एक मोठा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. शिवाय, जडेजा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात १५० बळी घेणारा तिसरा गोलंदाज देखील बनला आहे. असा पराक्रम करणारा तो जगातील सातवा गोलंदाज ठरला आहे. जडेजाच्या आधी, आर. अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात भारतासाठी १५० बळी घेण्याची किमया साधली आहे.

हेही वाचा : IPL 2026 Retention : फ्रँचायझींकडून ट्रेड खेळाडूंची यादी जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूंनी संघ बदलले

आर अश्विनने २०१९ ते २०२४ दरम्यान ४१ कसोटींच्या ७८ डावांमध्ये १९५ बळी टिपले आहे. जसप्रीत बुमराहने ४१ कसोटींच्या ७७ डावांमध्ये १८२ बळी घेण्याची किमया केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या नाथन लायनने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेतले आहेत, त्याने २०१९ ते २०२५ दरम्यान, लिऑनने ५३ कसोटी सामन्यांमध्ये ९५ डावात २१९ विकेट्स काढल्या आहेत.

याव्यतिरिक्त, कपिल देव, इयान बोथम आणि व्हेटोरी यांच्यानंतर रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेट इतिहासात ४,००० धावा आणि ३००+ बळी घेणारा चौथा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. कपिल देव यांना मागे टाकून जडेजा हा टप्पा गाठणारा सर्वात जलद भारतीय खेळाडू असून जडेजाने ८७ कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम स्थापन केला आहे. जो बोथमच्या ७२ नंतरचा दुसरा सर्वात जलद विक्रम ठरला आहे.

हेही वाचा : IND vs SA पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल WTC पॉइंट्स टेबलवर कसा परिणाम करेल? भारत पहिल्या दोनमध्ये राहील का?

कसोटीत ४००० धावा आणि ३०० बळींचा दुहेरी विक्रम करणारे क्रिकेटपटू

  1. इयान बोथम (५२०० धावा, ३८३ बळी)
  2. कपिल देव (५२४८ धावा, ४३४ बळी)
  3. डॅनियल व्हेटोरी (४५३१ धावा, ३६२ बळी)
  4. रवींद्र जडेजा (४०००* धावा, ३३८ बळी)

Web Title: Ind vs sa 1st test sir ravindra jadejas world record in wtc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 05:30 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Ravindra Jadeja
  • Test cricket
  • world record
  • WTC 2025

संबंधित बातम्या

IND vs SA : भारताच्या फलंदाजांनी लाज घालवली… दक्षिण आफ्रिकेने 30 धावांनी जिंकला सामना! वाचा सामन्याचा संपूर्ण अहवाल
1

IND vs SA : भारताच्या फलंदाजांनी लाज घालवली… दक्षिण आफ्रिकेने 30 धावांनी जिंकला सामना! वाचा सामन्याचा संपूर्ण अहवाल

Sanju Samson ने का सोडली Rajasthan Royals ची साथ? फ्रँचायझी मालकाने सांगितले खरे कारण
2

Sanju Samson ने का सोडली Rajasthan Royals ची साथ? फ्रँचायझी मालकाने सांगितले खरे कारण

IND vs SA : ‘मिया मॅजिक’ DSP सिराजने केले स्टम्पचे दोन तुकडे! उडाली खळबळ, दक्षिण आफ्रिकेचा संघ स्तब्ध…पहा Video
3

IND vs SA : ‘मिया मॅजिक’ DSP सिराजने केले स्टम्पचे दोन तुकडे! उडाली खळबळ, दक्षिण आफ्रिकेचा संघ स्तब्ध…पहा Video

‘RIP Test Cricket’ का म्हणाला असं हरभजन सिंह? India vs South Africa कसोटी सामना पाहिल्यानंतर संतापला भज्जी
4

‘RIP Test Cricket’ का म्हणाला असं हरभजन सिंह? India vs South Africa कसोटी सामना पाहिल्यानंतर संतापला भज्जी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs SA 1st Test: सर रवींद्र जडेजाचा WTC मध्ये विश्वविक्रम! ‘हा’ भीम पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटपटू

IND vs SA 1st Test: सर रवींद्र जडेजाचा WTC मध्ये विश्वविक्रम! ‘हा’ भीम पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटपटू

Nov 16, 2025 | 05:30 PM
तासगाव निवडणूक रणसंग्रामात पोलिसांचा ‘कडक वॉच’; नागरिकांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

तासगाव निवडणूक रणसंग्रामात पोलिसांचा ‘कडक वॉच’; नागरिकांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

Nov 16, 2025 | 05:30 PM
आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक निवडणुकीत सुनील भुसारा आणि दिलीप पटेकर विजयी!

आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक निवडणुकीत सुनील भुसारा आणि दिलीप पटेकर विजयी!

Nov 16, 2025 | 05:27 PM
Mahindra XEV 9S चा डिझाइन झाला रिव्हील, ‘या’ दमदार फीचर्सने कारची शोभा वाढवली!

Mahindra XEV 9S चा डिझाइन झाला रिव्हील, ‘या’ दमदार फीचर्सने कारची शोभा वाढवली!

Nov 16, 2025 | 05:20 PM
Vasai News : शाळेत उशिरा आल्याने शिक्षकाने दिली शिक्षा! बेतली जीवावर… १३ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Vasai News : शाळेत उशिरा आल्याने शिक्षकाने दिली शिक्षा! बेतली जीवावर… १३ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Nov 16, 2025 | 05:16 PM
Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Nov 16, 2025 | 05:05 PM
पाकिस्तान हादरला! सिंध प्रांतातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; संपूर्ण परिसरात खळबळ

पाकिस्तान हादरला! सिंध प्रांतातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; संपूर्ण परिसरात खळबळ

Nov 16, 2025 | 05:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nov 16, 2025 | 05:01 PM
Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Nov 16, 2025 | 03:54 PM
URAN : चलो बस अ‍ॅपवरून ऑनलाईन बुकींग करूनच प्रवास, उरण ते मुंबई आणि नवी मुंबई

URAN : चलो बस अ‍ॅपवरून ऑनलाईन बुकींग करूनच प्रवास, उरण ते मुंबई आणि नवी मुंबई

Nov 16, 2025 | 03:42 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 03:38 PM
Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Nov 15, 2025 | 07:01 PM
Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Nov 15, 2025 | 06:52 PM
Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Nov 15, 2025 | 06:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.