अहिल्यानगर शहराचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात 21 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी किरण काळे यांना अटक केली होती. या विरोधात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांची भेट घेत किरण काळेंवरील गुन्हा खोटा असून यापूर्वी देखील त्यांच्यावर असाच गुन्हा नोंद करण्याचे षडयंत्र विरोधकांकडून करण्यात आले होते.