शेवगावमध्ये पाणीपुरवठा व अतिक्रमण प्रश्नांवर सर्वपक्षीय नेते व नागरिकांनी क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाकडे समाधानकारक उत्तरांची मागणी केली. जनतेत संतापाची लाट उसळली.