योग्य मूल्यांकनाच्या आधारे मोबदला मिळावा या प्रमुख मागणीसाठी संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा सोनखेडी शेंबा रोहिणी खडकी या पुनर्वसित गावातील ग्रामस्थांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस असून जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनानुसार 2016 मध्ये पुनर्वशीत झालेल्या गावातील लाभार्थी ग्रामस्थांना पाहिजे तो मोबदला मिळाला नाही याशिवाय अठरा वर्षावरील लाभार्थी ग्रामस्थांना अजूनही मोबदल्याची रक्कम मिळाली नाही वनविभागाच्या तीन नोव्हेंबर 2012 च्या शासन निर्णयानुसार पुनर्वसित झालेल्या सर्व गावातील नागरिकांना समान मोबदला देण्यात आलेला नाही पुनर्वसित झालेल्या ग्रामस्थांच्या विविध मागण्यासंदर्भात वेळोवेळी पत्र व्यवहार केला मात्र मोबदला न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजेश केरसिंग मोरे लालचंद नरसिंग मोरे सचिन लक्ष्मण मुजालदा यांच्यासह ग्रामस्थांनी अमरोन उपोषण सुरू केले आहे.