जुन्नर तालुक्याच्या अनेक गावांना वादळी वाऱ्यासह गारपीटीच्या अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतीमालाचे प्रचंड नुकसान झालं असून या नुकसानग्रस्त भागाची खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पाहणी करत अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्यात, मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांना उभारीसाठी विशेष आर्थिक मदत ची पॅकेजची गरज निर्माण झाली असून या संदर्भात मी स्व:ता जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला असून मी स्वतः पालकमंत्र्यांशी मंत्री महोदयांशी बोलून शेतकऱ्यांना मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करेल असं आश्वासन खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहाणी दौय्रावेळी दिलंय..