पहलगाम दशहतवादी हल्ल्याबाबत ठीकठिकाणी तीव्र निषेध केला जात आहे. याचपार्श्वभूमीवर भिवंडीत पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाने पद्मानगरमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणा देत आंदोलन केलं. मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला सहभागी होऊन श्रद्धांजली अर्पण केली. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या विरोधात नागरिकांनी आक्रमत होत तीव्र आंदोलन केलं आहे.