बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून एक आगळवेगळ आंदोलन करण्यात आलंय. यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच कार्यकर्त्यांकडून प्रात्यक्षिक करण्यात आलं, त्याचबरोबर मंत्री संजय शिरसाठ यांची पैशाने भरलेली बॅग आणि हनी ट्रॅप संदर्भात देखील प्रात्यक्षिक करून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. तर मी ओरिजनल आहे माझी कॉपी करायला यांना दहा जन्म घ्यावे लागतील असं प्रत्युत्तर आंदोलनावर आमदार संजय गायकवाड यांनी दिल आहे.