महाराष्ट्र क्रिकेट संघटना आगामी हंगामात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर स्वतःची अकादमी सुरु करणार असून, मुख्य अकादमी अजय शिर्के यांच्या नावाने पुण्यातच सुरु करण्यात येईल. त्यानंतर जिल्ह्यात चार विभागीय अकादमी सुरु करण्यात येणार असून, यातील एक रत्नागिरीत दापोली येथील रॉयल गोल्डफिल्ड क्लब रिसॉर्ट येथे सुरु करण्यात येईल, अशी माहिती एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी दिली.