शिरपूर तालुक्यातील सांगवी वनविभागातील अंबा कक्ष क्षेत्रात वनरक्षक पवन पवार हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली लक्षात येताच त्यांनी सदर शेतामध्ये धाव घेतली. त्यांना पाहून काही लोक त्या ठिकाणाहून पळून गेले. मात्र मका, ज्वारी, बाजारीच्या उभ्या पिकात प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवून ठेवलेला 56 लाख 85 हजार रुपयांचा अकराशे किलो गांजा वनविभागाच्या गस्ती पथकाने जप्त केला. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शिरपूर तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे आपल्या पथकासह खिलारे शिवारात पेट्रोलिंग करत असताना त्यांना संशयास्पद रिक्षा आढळली.