नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी सुरक्षेत वाढ केली आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना मोठ्या प्रमाणात रस्त्यावर मद्यपी आणि चरशीं वर योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलिस यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये तयारीत आहे. नववर्षाची पार्टी करताना अनेक तरुण तरुणी ड्रग्जचं सेवन करतात. याबाबत नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे. नवी मुंबई पोलाीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक चौकाचौकात पोलीसांचा गस्त राहणार आहे. तसंच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल होणार , अशी माहिती नवी मुंबई पोलाीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली आहे.