कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ७२ झोपडपट्ट्यांवर मोठा मालमत्ता कर लावल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आज भाजप पदाधिकारी शशिकांत कांबळे आणि नंदू परब यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. भाजपने हा कर तातडीने रद्द करण्याची मागणी केली असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली जाणार आहे.