‘ऑपरेशन सिंदूर’नंतर गोंधळलेल्या पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर हल्ल्यांचे प्रयत्न सुरु आहे. परंतु ते हल्ले अयशश्वी ठरत आहे आणि भारताकडून चोख त्या हल्ल्यांचा प्रतिउत्तर देण्यात येत आहे. तरीही पाकिस्तानची मस्ती जिरत नाही आहे. आता भारताच्या चार शहरांना टार्गेट करण्याचा पाकिस्तानचा डाव उधळला आहे.