कोल्हापूरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.कोल्हापूरच्या शुक्रवार पेठ इथल्या 30 वर्षीय सुमित विक्रांत तेली याने ‘मला माझ्या चारित्र्यावर अभिमान आहे..दिल को दिल रहने दिया, बाजार नही बनाया’ असा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून बुधवारी रात्री छत्रपती शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी घेऊन आत्महत्या केली. रेडियम आर्ट दुकान चालवणाऱ्या सुमितला विवाह न जमल्याने नैराश्य आल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.. गुरुवारी अग्निशमन दल आणि करवीर पोलिसांनी पंचगंगा नदीत बचाव कार्य राबवून मृतदेह शोधून बाहेर काढला.