• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Tighi Marathi Movie Audience Emotional Response Theatres Housefull

‘तिघी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; चित्रपटाच्या कलाकारांना भेटून प्रेक्षक भावुक

‘तिघी’ या मराठी चित्रपटाला सध्या सिनेमागृहात भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता चित्रपटाच्या टीमने थेट सिनेमागृहात जाऊन प्रेक्षकांना भेट देऊन त्यांना सरप्राईज दिले. प्रेक्षक त्यांना पाहून भावुक देखील झाले.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 09, 2026 | 11:39 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘तिघी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
  • ‘तिघी’ चित्रपटाच्या कलाकारांनी घेतली प्रेक्षकांची भेट
  • चित्रपटाच्या कलाकारांना भेटून प्रेक्षक भावुक
 
जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ चित्रपटाला महाराष्ट्रात प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या चित्रपटाची टीम विविध थिएटर्सना भेट देत असून प्रेक्षकांच्या भावना पाहून कलाकारही भारावून जात आहेत. आई-मुलींच्या नात्यातील आणि स्त्रीमनातील न बोललेल्या भावनांवर आधारित या कथेशी प्रेक्षक वेगवेगळ्या पातळीवर जोडले जात आहेत. यादरम्यान प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून कलाकारही भारावून जात आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल होत असून थिएटर्समध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. चित्रपट पाहाताना प्रेक्षक पूर्णपणे कथेत गुंतून जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

The 50: रिद्धिमा पंडितने वंशराज सिंग विरोधात केली कायदेशीर कारवाई, ऑनलाईन ट्रोलिंगचा आरोप

आई, मुली आणि स्त्रीमनातील न बोललेल्या भावनांचा वेध घेणाऱ्या या कथेशी प्रेक्षक वेगवेगळ्या पातळीवर जोडले जात आहेत. अनेकांना चित्रपटातील एखाद्या ना एखाद्या पात्राशी स्वतःचा अनुभव जोडला गेल्यासारखा वाटत आहे. काही प्रेक्षक तर भावुक होत कलाकारांना भेटण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांना तर काही महिला प्रेक्षकांनी मिठी मारत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या भूमिकेने इतका खोल परिणाम केला की काहीजणींच्या डोळ्यांतून अक्षरशः अश्रूंना बांध फुटल्याचेही पाहायला मिळाले. तर नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी यांना भेटताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दिसून आले.

भरभरून मिळणाऱ्या या प्रेमाबद्दल भारती आचरेकर म्हणाल्या, “इतका अप्रतिम आणि भावनिक प्रतिसाद पाहून मी खूप भारावून गेले आहे. थिएटरमध्ये हाऊसफुल्ल शो पाहून खूप आनंद होत आहे. इतक्या वर्षांनी मराठी चित्रपट करताना अशी नवी आणि आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. प्रेक्षक त्या भूमिकेशी एवढे भावनिकरित्या जोडले जात आहेत, हे पाहून मला माझ्या पहिल्या चित्रपटाच्या किंवा पहिल्या प्रयोगाच्या वेळचीच ऊर्जा पुन्हा जाणवते.” असे त्या म्हणाल्या आहेत.

अनुराग डोभालची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहचली पत्नी रितिका चौहान; अपघाताबद्दल सोडले मौन, हात जोडून केले आवाहन

महिला प्रेक्षकांकडून या चित्रपटाचं विशेष कौतुक होत आहेच, मात्र अनेक पुरुष प्रेक्षकही हा चित्रपट मनापासून आवडल्याची प्रतिक्रिया देत आहेत. ‘’हा फक्त तिघींचा नाही, तर तिघांचाही चित्रपट आहे, “असं सांगत अनेकांनी चित्रपटाच्या संवेदनशील विषयाचं कौतुक केलं आहे.” सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केले असून निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस निर्माते आहेत.

Web Title: Tighi marathi movie audience emotional response theatres housefull

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

अनुराग डोभालची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहचली पत्नी रितिका चौहान; अपघाताबद्दल सोडले मौन, हात जोडून केले आवाहन
1

अनुराग डोभालची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहचली पत्नी रितिका चौहान; अपघाताबद्दल सोडले मौन, हात जोडून केले आवाहन

The 50: रिद्धिमा पंडितने वंशराज सिंग विरोधात केली कायदेशीर कारवाई, ऑनलाईन ट्रोलिंगचा आरोप
2

The 50: रिद्धिमा पंडितने वंशराज सिंग विरोधात केली कायदेशीर कारवाई, ऑनलाईन ट्रोलिंगचा आरोप

अखेर त्रिशा कृष्णनने विजय सोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; लग्नाला सोबत जाण्याचं सांगितलं कारण
3

अखेर त्रिशा कृष्णनने विजय सोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; लग्नाला सोबत जाण्याचं सांगितलं कारण

Ahilyangar News: आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात! यंत्रणा सशक्तीसाठी उपक्रम
4

Ahilyangar News: आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात! यंत्रणा सशक्तीसाठी उपक्रम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘तिघी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; चित्रपटाच्या कलाकारांना भेटून प्रेक्षक भावुक

‘तिघी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; चित्रपटाच्या कलाकारांना भेटून प्रेक्षक भावुक

Mar 09, 2026 | 11:39 AM
Parliament session : संसदीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु; जागतिक युद्धावरुन मोदी सरकारला पकडणार कोंडीत?

Parliament session : संसदीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु; जागतिक युद्धावरुन मोदी सरकारला पकडणार कोंडीत?

Mar 09, 2026 | 11:30 AM
World War 3 : इराणच्या जखमेवर मीठ की मुत्सद्देगिरी? Iranच्या इतिहासातील सर्वात काळ्या पर्वाला Chinaने म्हटले स्वतःसाठी ऐतिहासिक

World War 3 : इराणच्या जखमेवर मीठ की मुत्सद्देगिरी? Iranच्या इतिहासातील सर्वात काळ्या पर्वाला Chinaने म्हटले स्वतःसाठी ऐतिहासिक

Mar 09, 2026 | 11:20 AM
मी कोणालाही भीती दाखवली नाही; फक्त कायदा समजावून सांगितला; Chandrakant Patil

मी कोणालाही भीती दाखवली नाही; फक्त कायदा समजावून सांगितला; Chandrakant Patil

Mar 09, 2026 | 11:20 AM
कचरा वजन काट्यात घोटाळा! सॉफ्टवेअर रेकॉर्डिंगची मागणी, स्थायी समितीमध्ये मुद्दा उपस्थित

कचरा वजन काट्यात घोटाळा! सॉफ्टवेअर रेकॉर्डिंगची मागणी, स्थायी समितीमध्ये मुद्दा उपस्थित

Mar 09, 2026 | 11:18 AM
उडे जब जब जुल्फे तेरी…! उझबेकिस्तानच्या चिमुरड्यांचा बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल घायाळ

उडे जब जब जुल्फे तेरी…! उझबेकिस्तानच्या चिमुरड्यांचा बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO पाहून व्हाल घायाळ

Mar 09, 2026 | 11:16 AM
Eknathshashti 2026: एकनाथषष्ठी म्हणजे काय? हा पवित्र उत्सव साजरा करण्यामागे काय आहे परंपरा

Eknathshashti 2026: एकनाथषष्ठी म्हणजे काय? हा पवित्र उत्सव साजरा करण्यामागे काय आहे परंपरा

Mar 09, 2026 | 11:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.