• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Tighi Movie Team Cooks At Tikhat Meeth Foods Cloud Kitchen Unique Initiativ

स्वयंपाकघरात उतरली ‘तिघी’ची टीम; ‘तिखट मीठ फूड्स’ क्लाऊड किचनसोबत अनोखा उपक्रम

'तिघी' हा मराठी चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे, अशातच आता चित्रपटाच्या टीमचे फोटो समोर आले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 09, 2026 | 03:14 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • स्वयंपाकघरात उतरली ‘तिघी’ची टीम
  • ‘तिखट मीठ फूड्स’ क्लाऊड किचनसोबत खास उपक्रम
  • ‘तिघी’ चित्रपटाला मिळाला भरभरून प्रतिसाद
 
जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून चित्रपटातील भारती आचरेकर, नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पडद्यावर कणखर आणि स्वाभिमानी स्त्रियांची कथा मांडणाऱ्या या चित्रपटातील कलाकारांनी अलीकडेच खऱ्या आयुष्यातील जिद्दी महिलांची भेट घेतली.

पार्टीत मिस्ट्री मॅनसोबत दिसली Malaika Arora; रूमर्ड बॉयफ्रेंडही दिसला सोबत, इंटरनेटवर चर्चेला उधाण

‘तिघी’च्या टीमने महिलांनी चालवलेल्या ‘तिखट मीठ फूड्स’ या क्लाऊड किचनला भेट देत प्रेरणादायी दिवस अनुभवला. या उपक्रमाचा उद्देश घरबसल्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. चित्रपटातील स्त्रियांच्या संघर्षाशी या महिलांची जिद्द साधर्म्य साधत असल्याने कलाकारांनाही हा अनुभव विशेष वाटला आहे.

‘तिखट मीठ फूड्स’ हा केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर घरबसल्या महिलांना रोजगार मिळावा, या उद्देशाने उभा राहिलेला उपक्रम आहे. स्वतःच्या पायावर उभं राहाण्याची जिद्द असलेल्या या महिलांच्या विचारांशी ‘तिघी’ चित्रपटाचा आशयही जुळणारा आहे. चित्रपटात जशा तीन स्त्रिया आपल्या आयुष्याचा लढा स्वतः देताना दिसतात, तशाच या खऱ्या आयुष्यातील स्त्रिया स्वतःचं विश्व उभारताना दिसतात. या भेटीत गप्पा, हशा, अनुभवांची देवाणघेवाण यासोबतच मदतीचा हातही पुढे करण्यात आला.

Jana Nayagan ची रिलीज डेट ढकलली पुढे? थलापती विजय पुन्हा CBI समोर हजर; नव्या पुराव्यांसह होणार चौकशी

या भेटीदरम्यान कलाकारांनी महिलांसोबत गप्पा मारल्या, त्यांच्या अनुभवांबद्दल जाणून घेतले आणि कामातही हातभार लावला. भारती आचरेकर यांनी स्वयंपाकघरात उतरून मदत केली, तर नेहा पेंडसे यांनी पॅकिंगची जबाबदारी सांभाळली. सोनाली कुलकर्णी आणि दिग्दर्शिका जीजिविषा काळे यांनीही महिलांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत त्यांना प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे या क्लाऊड किचनच्या नफ्यातून अनाथ मुलींना जेवण देण्याचा उपक्रमही राबवला जातो. त्यामुळे हा दिवस कलाकारांसाठी अधिकच भावनिक आणि संस्मरणीय ठरला. पडद्यावरच्या ‘तिघी’ आणि प्रत्यक्ष आयुष्यातील जिद्दी स्त्रिया यांची ही भेट प्रेरणा, माया आणि आनंदाने भरलेली ठरली.

Web Title: Tighi movie team cooks at tikhat meeth foods cloud kitchen unique initiativ

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Jana Nayagan ची रिलीज डेट ढकलली पुढे? थलापती विजय पुन्हा CBI समोर हजर; नव्या पुराव्यांसह होणार चौकशी
1

Jana Nayagan ची रिलीज डेट ढकलली पुढे? थलापती विजय पुन्हा CBI समोर हजर; नव्या पुराव्यांसह होणार चौकशी

Rihanna Firing: हॉलिवूड गायिका Rihanna च्या घरावर गोळीबार, पोलिसांनी संशयित महिलेला केली अटक
2

Rihanna Firing: हॉलिवूड गायिका Rihanna च्या घरावर गोळीबार, पोलिसांनी संशयित महिलेला केली अटक

Dhurandhar 2 OTT Release: थिएटरनंतर तुम्ही ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता ‘धुरंधर 2’, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?
3

Dhurandhar 2 OTT Release: थिएटरनंतर तुम्ही ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता ‘धुरंधर 2’, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

‘तिघी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; चित्रपटाच्या कलाकारांना भेटून प्रेक्षक भावुक
4

‘तिघी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; चित्रपटाच्या कलाकारांना भेटून प्रेक्षक भावुक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chhatrapati Sambhajinagar : लासूरच्या सुपुत्राचा देशात डंका; UPSC परीक्षेत मिळवली ४३४ वी रँक

Chhatrapati Sambhajinagar : लासूरच्या सुपुत्राचा देशात डंका; UPSC परीक्षेत मिळवली ४३४ वी रँक

Mar 09, 2026 | 03:14 PM
स्वयंपाकघरात उतरली ‘तिघी’ची टीम; ‘तिखट मीठ फूड्स’ क्लाऊड किचनसोबत अनोखा उपक्रम

स्वयंपाकघरात उतरली ‘तिघी’ची टीम; ‘तिखट मीठ फूड्स’ क्लाऊड किचनसोबत अनोखा उपक्रम

Mar 09, 2026 | 03:14 PM
“हा भारतीय संघाचा खात्रीशीर विजय..! T20 विश्वविजेता संघाचे CM देवेंद्र फडणवीसांनी केले अभिनंदन

“हा भारतीय संघाचा खात्रीशीर विजय..! T20 विश्वविजेता संघाचे CM देवेंद्र फडणवीसांनी केले अभिनंदन

Mar 09, 2026 | 03:14 PM
Sindhudurg News: आंबा बागायतदारांना लवकरच दिलासा मिळणार; नितेश राणे काय म्हणाले?

Sindhudurg News: आंबा बागायतदारांना लवकरच दिलासा मिळणार; नितेश राणे काय म्हणाले?

Mar 09, 2026 | 03:11 PM
Kalyan : म्हैशीसह स्थानिक पोहचले KDMC कार्यालयात; गौचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी

Kalyan : म्हैशीसह स्थानिक पोहचले KDMC कार्यालयात; गौचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी

Mar 09, 2026 | 03:09 PM
Telangana Crime: तेलंगणा हादरले! ऑटोचालक बापाकडून 8, 6 आणि 5 वर्षांच्या मुलींची तलावात केली बुडून हत्या; कारण काय?

Telangana Crime: तेलंगणा हादरले! ऑटोचालक बापाकडून 8, 6 आणि 5 वर्षांच्या मुलींची तलावात केली बुडून हत्या; कारण काय?

Mar 09, 2026 | 03:01 PM
Kolhapur News : कोकण ते कोल्हापूर प्रवास आता होणार सोपा; रोजगार हमी योजनेतून विकासकामाला गती

Kolhapur News : कोकण ते कोल्हापूर प्रवास आता होणार सोपा; रोजगार हमी योजनेतून विकासकामाला गती

Mar 09, 2026 | 02:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.