कोल्हापूर महापालिकेवर येणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार असल्याचा दावा शिवसेनेचे नेते आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलंय.कोल्हापूरात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला..यावेळी राजेश क्षीरसागर माध्यमांशी बोलत होते..कोल्हापूर महापालिकेसाठी भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक घेणार असल्याची देखील क्षीरसागर यांनी सांगितलं..कोल्हापूर महापालिकेच्या तत्कालीन सत्ताधारी पक्षातील नेते शारंगधर देशमुख आणि विरोधी पक्षातील नेते सत्यजित कदम या दोन महापालिकेतील कारभाऱ्यांनी अनेक नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केलायं..त्यामुळे साहजिकच शिवसेनेची ताकद वाढल्याचं क्षीरसागर यांनी म्हटलंय..परंतु कोल्हापूरात महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवली जाईल.