• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ahilyanagar News Election For The Post Of Chairman On 10 March 2026

Ahilyanagar News: आता लक्ष सभापतीपदाच्या निवडीकडे! स्थायी समितीवर कोणाला संधी मिळणार?

अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापतिपदासाठी १० मार्चला निवडणूक होणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 05, 2026 | 09:08 PM
आता लक्ष सभापती पदाच्या निवडीकडे!

आता लक्ष सभापती पदाच्या निवडीकडे!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापतिपदासाठी १० मार्चला निवडणूक होणार आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदी कोणत्या विखे समर्थकाला संधी मिळणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

या दोन्ही समित्यांच्या पदाधिकारी निवडीसाठी १० मार्चला विशेष सभा घेण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना पिठासन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. दरम्यान, या दोन्ही समित्यांचे वाटप कसे होणार, याकडे शहराचे लक्ष आहे. यातील स्थायी समिती सभापतीपद भाजपाकडे असल्याचे सांगण्यात येते.

“कुपोषणाचे प्रमाण आणखी…”; मंत्री Aditi Tatkare यांची विधानपरिषदेत महत्वाची माहिती

तसेच महिला व बालकल्याण समिती सभापतीपद राष्ट्रवादीकडे आणि उपसभापतीपद भाजपाकडे आहे. भाजपामध्ये स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी कोणाला संधी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या पदासाठी निखील वारे आणि सुभाष लोंढे दोघेही इच्छूक आहेत. यातील लोंढे यांनी यापूर्वी हे पद उपभोगलेले आहे. विशेष म्हणजे दोघेही माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे खंदे समर्थक मानले जातात. सभापतिपदासाठी कोणाला संधी द्यायची, याचा निर्णयही डॉ. विखे पाटीलच घेणार असल्याने त्यांच्या निर्णयाकडे शहराचे लक्ष लागले आहे.

वारे, लोंढे यांच्यासाठी विखे हाच पक्ष

वारे आणि लोंढे दोघेही भाजपामध्ये नवीन आहेत. त्यात लोंढे यांनी तर मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केलेला आहे. या दोघांसाठी विखे हाच पक्ष आहे. त्यामुळे संधी देताना यांचाच प्रधान्याने विचार होईल, अशी चर्चा आहे. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय आमदार संग्राम जगताप घेतील.

सभापती, उपसभापतिपदासाठी कार्यक्रम

तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापती निवडीसाठी ६ ते ९ मार्चपर्यंत अर्ज वितरण, ९ मार्चला दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारणे, सभा सुरू झाल्यानंतर छाननी, माघार आणि गरज पडली तर मतदान अशी प्रक्रिया होणार आहे.

Sant Tukaram Maharaj: देहूत उसळला भक्तांचा जनसागर; ३७८ वा वैकुंठगमन सोहळा भक्तीरसात संपन्न

अगोदर स्थायी समितीची निवड होणार

स्थायी समिती सभापतिपदासाठी प्रथम, त्यानंतर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक होणार आहे. सकाळी ११ वाजता यासाठी महापालिका स्थायी समितीच्या सभागृहात ही विशेष सभा होईल. स्थायी समिती सभापती निवडीनंतर महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती निवडीचे कामकाज होईल.

स्थायी समितीचा निवडणूक कार्यक्रम

स्थायी समिती सभापतिपदासाठी ६ ते ९ मार्चपर्यंत (शनिवार-रविवार वगळून) सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र वाटप होईल. ९ मार्चला दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत नगरसचिव कार्यालयात अर्ज स्वीकारले जातील. विशेष सभा सुरू झाल्यावर छाननी, माघार आणि गरज पडली तर मतदान होणार आहे.

Web Title: Ahilyanagar news election for the post of chairman on 10 march 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Dombivali News: डोंबिवलीत ‘भागवत सप्ताहा’चा भक्तीमय सोहळा संपन्न; पर्यावरणपूरक होळी आणि मातीच्या दिव्यांच्या रांगोळीने वेधले लक्ष
1

Dombivali News: डोंबिवलीत ‘भागवत सप्ताहा’चा भक्तीमय सोहळा संपन्न; पर्यावरणपूरक होळी आणि मातीच्या दिव्यांच्या रांगोळीने वेधले लक्ष

Ahilyanagar News: पोलीस वसाहतीसाठी 25 कोटींची तरतूद, आमदार आशुतोष काळे यांची मोठी घोषणा
2

Ahilyanagar News: पोलीस वसाहतीसाठी 25 कोटींची तरतूद, आमदार आशुतोष काळे यांची मोठी घोषणा

PSI शारीरिक चाचणीचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करा; आमदार Gopichand Padalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
3

PSI शारीरिक चाचणीचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करा; आमदार Gopichand Padalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी
4

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

Mar 05, 2026 | 10:34 PM
Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

Mar 05, 2026 | 10:08 PM
5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

Mar 05, 2026 | 10:08 PM
Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

Mar 05, 2026 | 09:49 PM
“प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?

“प्रत्येक कुटुंबाला घर मिळावे हा पंतप्रधान मोदींचा…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे?

Mar 05, 2026 | 09:43 PM
Navi Mumbai: कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिकेची सुटका

Navi Mumbai: कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिकेची सुटका

Mar 05, 2026 | 09:25 PM
Obesity Issue: जास्त वजन आहे? नियमित आरोग्य तपासणी का गरजेची, शरीर आतून पोखरतंय; गंभीर परिणाम

Obesity Issue: जास्त वजन आहे? नियमित आरोग्य तपासणी का गरजेची, शरीर आतून पोखरतंय; गंभीर परिणाम

Mar 05, 2026 | 09:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.