लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप – शिवसेना शिंदे गट युतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहे. भाजप शिवसेना युतीच्या वतीने आज औसा येथे प्रचाराचा नारळ फोडून आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन औसा नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला… यावेळी जिल्ह्यातील भाजपचे आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड आणि माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर उपस्थित होते.