आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चांदरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, सायंकाळी ५ वाजता पुन्हा एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील रणनीती आणि निर्णयांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.