सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूर गावातील गावडे कुटुंबाचा “५२ चुलींचा गणपती” हा एक अद्वितीय आणि ऐतिहासिक गणेशोत्सव आहे. या परंपरेत ५२ कुटुंबे एकत्र येऊन ५२ पारंपरिक चुलींवर गणरायासाठी नैवेद्य तयार करतात. सर्व महिला एकत्र येऊन विविध पदार्थ बनवतात आणि सामूहिक पद्धतीने गणपतीला नैवेद्य अर्पण करतात. आजही येथे एकत्र कुटुंब पद्धतीचे दर्शन घडते, जे आधुनिक काळात दुर्मिळ ठरते. या अनोख्या सोहळ्याची नोंद महाराजा जागतिक विक्रम बुक ऑफ इंडियामध्ये करण्यात आली आहे.