• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nashik »
  • Nashik Traffic Congestion Despite Nmc Anti Encroachment Drive

Nashik News:अतिक्रमण काढूनही शहरातील वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त

वाहतूक कोंडीचा प्रश्न बराच वाढला आहे. नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य रस्ते, महामार्गालगतची दुकाने तसंच अंतर्गत गल्ल्यांमधील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 01, 2026 | 05:42 PM
Nashik news,
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • वाहतूक कोंडीचा प्रश्न बराच वाढला
  • बऱ्याच इतर समस्यांना तोंड द्यावं लागतं
  • बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण मिळवणं गरजेचं
Nashik News:सटाणा शहराचा विकास होता गेला. आजूबाजूच्या इमारतींमध्ये वाढ झाली. सोयीसुविधा वाढल्या, लोकसंख्या वाढली. शहर वाढत गेलं पण शहरांमध्ये असलेले रस्त्यांची लांबी हे तेवढीच आहे. त्यामुळे सध्या यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न बराच वाढला आहे. नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य रस्ते, महामार्गालगतची दुकाने तसंच अंतर्गत गल्ल्यांमधील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. या कारवाईमुळे गटारी व रस्ते मोकळे होऊन काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली आहे. मात्र नागरिकांकडून होत असलेल्या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे पुन्हा एकदा शहरात वाहतूक कोंडीची समस्या ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र दिसत आहे.

Nashik News : कथित कंटेनर लुटीचा तपास CIDकडे, ग्रामीण दलालाला बसणार झटका?; पोलिस महासंचालकांचा मोठा निर्णय

शहराचा झपाट्याने विस्तार

गेल्या काही वर्षांत सटाणा शहराचा झपाट्याने विस्तार झाला आहे. नव्या वसाहती, व्यापारी संकुले, दवाखाने, बँका आणि शैक्षणिक संस्था वाढल्या आहेत. मात्र रस्त्यांची रुंदी आणि संख्या मात्र वाढलेली नाही. परिणामी मुख्य रस्ते, महामार्ग तसेच अंतर्गत गल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाहतुकीची मोठी गर्दी होताना दिसत आहे. अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहने अडकून राहतात. वाहतूक कोंडीमुळे बऱ्याच इतर समस्यांनाही तोंड द्यावं लागतं.  नागरिकांना बराच वेळ थांबूनच आपली वाहने पुढे न्यावी लागत आहेत. त्यामुळे या भागात स्थानिकांमध्ये चांगलीच निराशा दिसत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न आजही जशाच तसा आहे.

परिणामी ध्वनीप्रदूषणातही वाढ

काही नागरिक खरेदीसाठी, दवाखान्यात जाण्यासाठी किंवा बँकेच्या कामासाठी येताना दुचाकी व चारचाकी वाहने आणतात. ही वाहनं थेट रस्त्यावरच उभी करून दुकानात निघून जातात. त्यामुळे अरुंद गल्ल्यांमध्ये पूर्णपणे वाहतूक ठप्प होते. या परिस्थितीत वाहनचालकांना कर्कश हॉर्न वाजवून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा लागतो. परिणामी ध्वनीप्रदूषणातही वाढ होत असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वाहतूक जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी

नगर परिषदेने अतिक्रमण हटवून रस्ते आणि गटारे मोकळी केली असली तरी वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी आता नागरिकांवरच आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या लक्षात घेता नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था, ‘नो पार्किंग’ क्षेत्रांची स्पष्ट चिन्हे आणि वाहतूक जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर रस्ते मोकळे झाले असले तरी बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण मिळविल्याशिवाय सटाण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही.

Nashik News : महानिर्मिती-एनटीपीसी लिमिटेडची संयुक्त मोहीम;15 गिगावॅटकडे राज्याची झेप

Web Title: Nashik traffic congestion despite nmc anti encroachment drive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Nashik News
  • Road Traffic
  • Traffic

संबंधित बातम्या

Nashik News : कथित कंटेनर लुटीचा तपास CIDकडे, ग्रामीण दलालाला बसणार झटका?; पोलिस महासंचालकांचा मोठा निर्णय
1

Nashik News : कथित कंटेनर लुटीचा तपास CIDकडे, ग्रामीण दलालाला बसणार झटका?; पोलिस महासंचालकांचा मोठा निर्णय

Nashik News : महानिर्मिती-एनटीपीसी लिमिटेडची संयुक्त मोहीम;15 गिगावॅटकडे राज्याची झेप
2

Nashik News : महानिर्मिती-एनटीपीसी लिमिटेडची संयुक्त मोहीम;15 गिगावॅटकडे राज्याची झेप

पुणे- अहिल्यानगर महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी; प्रवाशांसह स्थानिक नागरिक त्रस्त
3

पुणे- अहिल्यानगर महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी; प्रवाशांसह स्थानिक नागरिक त्रस्त

Pune-Nashik रेल्वेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ आश्वासन
4

Pune-Nashik रेल्वेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ आश्वासन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Amitabh Bachchan यांच्या ट्विटवरून सोशल मीडियावर संताप; चाहत्यांची नाराजी, नेटकरी म्हणाले, ”तुम्ही मर्यादा…”

Amitabh Bachchan यांच्या ट्विटवरून सोशल मीडियावर संताप; चाहत्यांची नाराजी, नेटकरी म्हणाले, ”तुम्ही मर्यादा…”

Mar 01, 2026 | 07:12 PM
Iran Israel War: खामेनेईंच्या हत्येवर Asaduddin Owaisi आक्रमक! “हे अमानवीय आहे…”; भारत सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Iran Israel War: खामेनेईंच्या हत्येवर Asaduddin Owaisi आक्रमक! “हे अमानवीय आहे…”; भारत सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Mar 01, 2026 | 07:08 PM
Kolhapur News : जनतेच्या घामाचा पैसा, लाचखोरांच्या घशात! प्रशासन अधिकारीच भ्रष्ट, नागरिकांनी कोणाकडे मागावा न्याय?

Kolhapur News : जनतेच्या घामाचा पैसा, लाचखोरांच्या घशात! प्रशासन अधिकारीच भ्रष्ट, नागरिकांनी कोणाकडे मागावा न्याय?

Mar 01, 2026 | 07:07 PM
Iran Israel संघर्षामुळे सोन्याच्या किमती २ लाखांचा टप्पा ओलांडणार? एक्सपर्ट काय सांगतात…

Iran Israel संघर्षामुळे सोन्याच्या किमती २ लाखांचा टप्पा ओलांडणार? एक्सपर्ट काय सांगतात…

Mar 01, 2026 | 06:56 PM
शाळेतल्या प्रांगणात पुस्तकांचा मेळा! झाडाला लगडली पुस्तके, ढोरेगाव शाळेची अभिनव ‘ट्री लायब्ररी’

शाळेतल्या प्रांगणात पुस्तकांचा मेळा! झाडाला लगडली पुस्तके, ढोरेगाव शाळेची अभिनव ‘ट्री लायब्ररी’

Mar 01, 2026 | 06:51 PM
IND vs WI Live Update: ‘करो या मरो’ सामन्यात भारताच्या पदरी नाणेफेक, वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित

IND vs WI Live Update: ‘करो या मरो’ सामन्यात भारताच्या पदरी नाणेफेक, वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित

Mar 01, 2026 | 06:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM
Virar :  जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.