नवी मुंबईतील बेलापूर कौटुंबिक न्यायालयात आज मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते सुकून सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कुणीही पीडित महिला अथवा पुरुष कौटुंबिक न्यायालयात दाद मागतो. मात्र त्या आधी दोघांमधील दुरावा दूर करून त्यांना पुन्हा एकत्र आणून त्यांना सांसारिक जीवन सुरळीत आणि कोणत्याही अडचणी शिवाय जगता यावे,दूर गेलेले पती पत्नी पुन्हा एकत्र येईन सुखी संसार थाटावा यासाठी कौटुंबिक न्यायालयात जाण्याआधी सुकून सेंटर मध्ये जाऊन त्यांची अडचणी सोडवली जाईल, त्यासाठी या ठिकाणी खास मार्गदर्शक न्यायालयीन व्यक्ती नेमल्या असून त्यांच्या मार्फत न्यायनिवाडा केला जाणार आहे.