पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली. हातभट्ट्या बंद केल्या तरी त्या पुन्हा सुरू होतात, अशी वस्तुस्थिती मांडत त्यांनी केमिकलयुक्त दारूविरोधात राज्य सरकारने कायमस्वरूपी कठोर कारवाईची गरज व्यक्त केली.