लोकप्रतिनिधी नसतानाही प्रभाकर घरत यांनी प्रभागात उल्लेखनीय कार्य केले असल्याने आगामी पालिका निवडणुकीत प्रभाकर घरत ( उर्फ नाना ) यांना पक्षाने उमेदवारी देऊन उपकृत करावी अशी मागणी खारघर मधील प्रभाग क्रमांक 5 मधील मतदार करत आहेत.स्मशान भूमी,रस्ते, पाणी याच सोबत दैनंदिन बाजार विकसित करण्यासाठी घरत यांनी केलेलं कार्य उल्लंखनीय असेल्याचा उल्लेख नागरिकांनी नवराष्ट्र शी बोलताना केला असून, घरत यांनी केलेल्या कार्यामुळे प्रभागातील अनेक समस्या मार्गी लागल्याचा उल्लखे करत पक्षाने घरत यांना संधी द्यावी अशी मागणी प्रभागातील नागरिकांनकडून करण्यात येत आहे.