पुण्यातील एका जमीन व्यवहारातून चांगलेच वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांचे नाव यात समोर येत आहे. कोट्यवधी रुपये किमतीची 40 एकर जमीन 300 कोटींमध्ये घेतली आणि फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्यूटी भरली त्यावरुन हा वाद पेटला आहे. पार्थ पवार डायरेक्टर असलेल्या कंपनीने ही जमीन खरेदी केली आहे. या जमीन खरेदीवर आक्षेप घेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करत हा व्यवहार रद्द करण्याची मागणी करण्यात आली.